Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

Harshwardhan Sapkal on Drought: महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे, बुलढाणा जिल्ह्यातील या गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्याची नावे होती तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आहे, या शेतकऱ्याला फक्त ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 21, 2026 | 04:57 PM
Harshwardhan Sapkal, Buldhana Drought News

Harshwardhan Sapkal, Buldhana Drought News

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळग्रस्त पिकांची थेट बांधावर पाहणी.
  • मागील ४०-४५ दिवसांपासून पावसाची ओढ; पिके करपल्याने शेतकरी तीव्र संकटात.
  • देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफीची मागणी.
Harshwardhan Sapkal on Drought:  मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीके करपून गेली आहेत. दुष्काळ पडलेला असताना सरकार मात्र बैठका व चर्चा यात वेळ मारून नेत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे, असा संतप्त प्रश्न विचारून अस्मानी व सुलतानी संकटात असलेल्या बळीराजाला राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, शेतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, शेतकरी संकटात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका तरूण शेतकऱ्याने त्याचे २० एकर सोयाबीन मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांनाही आपल्या शेताची अवस्था पाहण्यास या, अशी आर्त विनंती केली होती पण कोणीही या शेतकऱ्याकडे फिरकले नाही.

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे, बुलढाणा जिल्ह्यातील या गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्याची नावे होती तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आहे, या शेतकऱ्याला फक्त ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सरकारचे दावे व वस्तुस्थिती यात मोठा फरक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे पण शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी केल्या जातील. एल निनोच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत झालेली अल्पवृष्टी लक्षात घेता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नेहमीव शेतकरी बांधवांना प्राथमिकता दिली असून, हे शासन खऱ्या अर्थाने बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्णारे सरकार आहे.
– प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी नेते

Bihar Minor Girl Harassment Video: बिहारच्या रस्त्यांवर मुली सुरक्षित का नाहीत? छेडछाडीच्या ‘त्या’
दुष्काळाच्या मदतीचा मुद्दा केंद्रस्थानी

शेतक-यांना तातडीची मदत, पीक नुकसानीचे पंचनामे, पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता या मुद्द्यांवर विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काजू-बदामाच्या बैठकीपासून सुरू झालेला वाद येत्या आठवड्यात दुष्काळाच्या व्यापक प्रश्नावरून सरकारविरोधातील राजकीय हल्ल्यात रूपांतरित होती का, याकडे लक्ष लागले आहे.

पंचनाम्याच्या आधारावर शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात प्राथमिक आढावा आणि पंचनाम्यांच्या आधारे शेतक-यांना तातडीने मदत देण्याची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी स्थितीचे पंचनाम्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.

 

 

Web Title: Harshwardhan sapkal demands one lakh per hectare help for farmers in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Buldhana
  • Harshwardhan Sapkal

संबंधित बातम्या

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती
1

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Buldhana: सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात; आता करडी पिकाच्या लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल
2

Buldhana: सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात; आता करडी पिकाच्या लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

Khamgaon: कापूस विक्री होणार अधिक पारदर्शक; ‘कपास किसान’ ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, CCI ची खास मोहीम
3

Khamgaon: कापूस विक्री होणार अधिक पारदर्शक; ‘कपास किसान’ ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, CCI ची खास मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.