बुलढाणा जिल्ह्यात आणि राज्यात एकीकडे दीडमहिन्यापासून राज्यात पाऊस पडलेला नाही राज्यात दुष्काळ स्थिती निर्माण झालेली असताना या दुष्काळ चा आढावा घेण्यासाठी नांदेड मध्ये राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या शासकीय बैठकीत काजू बदाम खाण्याचा गंभीर प्रकार घडला या घटनेचा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा या ठिकाणी निषेध करण्यात आला तर बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले या वेळी शेतकऱ्यासोबत सादला संवाद..