Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

Buldhana Inter Caste Marriage Scheme : बुलढाणा जिल्ह्यात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत एकूण ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 18, 2026 | 08:31 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले
  • गतवर्षीचे ३०, यंदाचे ६५ अर्ज प्रलंबित
  • ५० हजारांच्या अनुदानाची दाम्पत्यांना प्रतीक्षा
बुलढाणा: राज्य शासनाच्यावतीने अस्पृश्यता निवारण कार्यक्रमांतर्गत आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. सामाजिक सलोखा वाढविणे आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना आर्थिक आधार देणे हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, जिल्ह्यात या योजनेअंतर्गत गतवर्षीचे ३० तर यंदाचे ६५ असे एकूण ९५ अर्ज केलेल्या दाम्पत्यांचे अनुदान अद्याप रखडले असल्याची स्थिती आहे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ६५ आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांनी योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापूर्वीच्या वर्षातील ३० दाम्पत्यांचे अर्जही प्रलंबित असल्याने अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभाच्यांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना शासनाच्या या योजनेमुळे आर्थिक मदत मिळते. त्यामुळे विवाहानंतरच्या सुरुवातीच्या काळात ही मदत महत्त्वाची ठरते. मात्र, अर्ज सादर करूनही अनुदानाला विलंब होत आहे.

असे लागतात कागदपत्रे योजनेचा

लाभ मिळविण्यासाठी संबंधित दाम्पत्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि संयुक्त बैंक खात्याचे झेरॉक्स जोडाची लागते.

५० हजारांची मिळते मदत

विवाहबद्ध झालेल्या या जोडप्यांना सुरुवातीच्या काळात शासनाकडून दिले जाणारे ५० हजारांचे अर्थसहाय्य हे महत्त्वपूर्ण ठरते.

३० लाखांचा निधी प्राप्त

संबंधित विभागाला शासनाकडून ३० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लवकरच या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे, संबंधित विभागाकडून दैनिक नवराष्ट्र प्रतिनिधी बोलताना सांगितले.

जि. प.. बुलढाण्याचे, प्रभारी समाज कल्याण अधिकारी,प्रमोद एंडोले म्हणाले की, 66 शासनाकडून ३० लाखांचा निधी मिळाला, परंतु, निधीची अधिक आवश्यकता असल्याने निधीरखठी मागणी केलेली आहे. पुढील महिन्यात निधी प्राप्त झाल्यानंतर गतवर्षीच्या ३० आणि यावर्षीच्या ६५ दाम्पत्यांना निधीचे वाटप करण्यात येईल.

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Web Title: Buldhana inter caste marriage scheme 95 couples grant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • Inter Caste Marriage

संबंधित बातम्या

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल
1

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
2

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी
3

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
4

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.