Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेलो इंडिया प्रमाणेच ‘खेलो महाराष्ट्र’ स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न :  राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे   

खेलो इंडिया संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याच धर्तीवर खेलो महाराष्ट्र ही  स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्यासाठी क्रीडाप्रेमी, संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना  निवेदन देणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

  • By Aparna
Updated On: Oct 01, 2023 | 06:57 PM
खेलो इंडिया प्रमाणेच ‘खेलो महाराष्ट्र’ स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न :  राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे   
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : खेलो इंडिया संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याच धर्तीवर खेलो महाराष्ट्र ही  स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्यासाठी क्रीडाप्रेमी, संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना  निवेदन देणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

सिद्धिविनायक मित्र मंडळ , बाणेर यांच्या वतीने आयोजित बाणेर येथील कै.सोपानराव बाबुराव कटके मनपा शाळेच्या मैदानावर पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

“कबड्डी क्षेत्राला व खेळाडूंना कोणतीही कमतरता भासू देणार नाही. येत्या काळात अजून या क्षेत्रात नाविन्य आणण्याचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून निश्चितपणे यासाठी प्रयत्न करणार आहोत “असे ही तटकरे यांनी नमूद केले. खेलो महाराष्ट्र सारख्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील यामुळे महाराष्ट्रातील तळागाळातील गोरगरीब खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त होईल असेही ते म्हणाले.यावेळी या स्पर्धेचे आयोजक किरण चांदेरे, अमोल भोरे, सिद्धाराम कलशेट्टी, राकेश सायकर, अमित धनकुडे, हरिष सुकनाळे, राजेश चौकीमठ यांचे तटकरे यांनी कौतुक केले .
याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बाबुराव चांदेरे यांचे कौतुक केले.”ज्याप्रमाणे बाणेर-बालेवाडी या परिसराचा नियोजन बद्ध विकास केला त्याच प्रमाणे कबड्डी क्षेत्रात ही चांदेरे यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करीत आहे”असे  आढळराव पाटील म्हणाले.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी ” पुणे जिल्ह्यातील किशोर गटातील शेकडो खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सिध्दीविनायक मित्र मंडळाने स्पर्धा आयोजित केली.  किशोर गटातील खेळाडूंना पोषक वातावरण तयार करून दिले तरच हे खेळाडू भविष्यात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील.त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,सुनील तटकरे  यांच्यासह कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कायम प्रयत्नशील राहतील.” असा विश्वास व्यक्त केला.
समीर चांदेरे याची नुकतीच राष्ट्रवादी  युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे मधील ग्रामस्थांच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नागरी सत्कार देखील करण्यात आला.        या स्पर्धेकरिता पुणे जिल्ह्यातून खुले गटाकरिता पुरुष विभागातून ५१ संघ आले आणि १६ महिलांचे संघ आले असे खुले गटा करिता एकूण ८०४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला तर किशोर गटाकरिता एकूण ३७ मुलांचे संघ आले तर १४ मुलींचे संघ यांनी सहभाग नोंदविला असे किशोर गटाकरिता एकूण ६१२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला एकूण १४१६ खेळाडूंनी आपला सहभाग या स्पर्धे करिता नोंदविला आहे .
यावेळी अर्जुनवीर शांताराम जाधव, अर्जुनवीर शकुंतला खटावकर यांच्यासह असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार दिनकर पाटील, खजिनदार मंगल पांडे, सह सचिव मोहन गायकवाड यांच्यासह  पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा संगीता कोकाटे, मोहिनी जोग(चाफेकर), वासंती बोर्डे(सातव),  दत्तात्रय कळमकर,  राजेंद्र काळोखे,  दत्तात्रय झिंजुर्डे, प्रकाश पवार,  कविता आल्हाट, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, अर्जुनवीर पुरस्कार विजेत्या व नवीसांगवी जिल्हा क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, पूनम विशाल विधाते, राहुल बालवडकर, डॉ.सागर बालवडकर, मनोज बालवडकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे,  पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र करंजखेले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे साहेब, सचिन भोसले, यांच्यासह पदाधिकारी, पंच आदि उपस्थित होते.

Web Title: Efforts to make khelo maharashtra tournament similar to khelo india state kabaddi association vice president mp sunil tatkare nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2023 | 06:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न
1

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?
2

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
3

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
4

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.