Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यासंह उपमुख्यमंत्री नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाची करणार पाहणी

बहुप्रतिक्षीत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच काम पुर्ण झालं आहे. 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 04, 2022 | 10:53 AM
मुख्यमंत्र्यासंह उपमुख्यमंत्री नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाची करणार पाहणी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे आज समृद्धी महामार्गाची(Samriddhi Highway) पाहणी करणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता नागपुरातील झिरो माईलपासून त्यांच्या पाहणी दौऱयाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांचा दौरा शिर्डीत संपणार आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/a-boy-married-two-girls-at-a-time-in-solapur-akaluj-nrps-350694.html चर्चा तर होणारच! अकलुजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी बांधली लग्नगाठ”]

बहुप्रतिक्षीत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच काम पुर्ण झालं आहे. 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपुर शिर्डी समृध्दी माहामार्गाच्या उद्धघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. तर शिंदे-फडणवीस उद्या प्रत्यक्ष महामार्गावर प्रवास करून पाहणी करणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे.

 

Web Title: Eknath shinde and devendra fadnavis will inspect samrudhhi mahamarg nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2022 | 10:53 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • samrudhhi highway

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती
1

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती

कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास
2

कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास

घातपात की आणखी काही? समृध्दी महामार्गावर ठोकले शेकडो खिळे; Viral Video मागचं सत्य काय? वाचून म्हणाल….
3

घातपात की आणखी काही? समृध्दी महामार्गावर ठोकले शेकडो खिळे; Viral Video मागचं सत्य काय? वाचून म्हणाल….

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
4

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.