Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आई- वडिलांची भेट; आरोपींवर कठोर कारवाईचं दिलं आश्वासन

वैष्णवी हगवणे यांच्या आई -वडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2025 | 01:45 PM
एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आई- वडिलांची भेट; आरोपींवर कठोर कारवाईचं दिलं आश्वासन

एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आई- वडिलांची भेट; आरोपींवर कठोर कारवाईचं दिलं आश्वासन

Follow Us
Follow Us:

पिंपरी : वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेली ही घटना अमानवीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषींना कोणीही पाठिशी घालू नये. तसे केल्यास कोणीही राजकीय पदाधिकारी किंवा कोणताही मोठा अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

वैष्णवी हगवणे यांच्या आई -वडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, आजच्या काळात सुनेला मारहाण होणं, पैशांची मागणी करणं अत्यंत चुकीचे आहे. आताच्या काळामध्ये अशी मानसिकता चांगली नाही. सून आपल्या मुलीसारखीच आहे. लाडकी बहीण, लाडकी मुलगी अशा पद्धतीने लाडकी सून देखील मानली पाहिजे. तशी मानसिकता केली पाहिजे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिस सखोल तपास करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांना आदेश दिले आहेत. अशा घटनांमध्ये कोणीही राजकारण आणता कामा नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा आहे. तपासात त्रुटी राहणार नाहीत.

‘फास्ट ट्रॅक’साठी प्रयत्न : पंकजा मुंडे

‘‘वैष्णवीच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी आहे. ज्यांनी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल. ही केस ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालायला पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’’ अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. वाकड येथे शनिवारी मंत्री मुंडे यांनी कस्पटे कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

रामदास आठवले, करुणा मुंडे यांनीही केले सांत्वन

वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन करण्यासाठी शनिवारी रामदास आठवले, करुणा शर्मा-मुंडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनीही वाकड येथे भेट दिली. कस्पटे कुटुंबियांकडून घटना जाणून घेत संवेदना व्यक्त केल्या.

Web Title: Eknath shinde has met vaishnavi hagavanes parents in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • Eknath Shinde
  • Rajendra Hagavane
  • Vaishnavi Hagavane

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.