राज्यभरात गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयात १६७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीचा पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात पुणे न्यायालयात हे आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले.
वैष्णवी हगवणेचा पती अन् दिराला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देताना विशेष मेहरबानी केल्याचे दिसत असून, सामान्य नागरिकांना अर्धा वर्ष किंवा वर्षभराची वाट शस्त्र परवाना मिळवताना पहावी लागते.
पुण्यातील भूकुम गावतील हगवणे कुटुंबाच्या छळापायी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना बुधवारी (28मे) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात दाखल गुन्ह्यात कलम वाढ करून नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कोथरुड, पुणे) याला देखील सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांकडून नीलेश चव्हाणचा शोध सुरू झाला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा माजी तालुका अध्यक्ष होता. याप्रकरणी गंभीर बनताच अजित पवार यांनी राजेंद्र आणि मुलगा सुशील हगवणे यांची…