• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Emergency Landing Of Helicpoter On Ongc Rig Sagar Kiran Nrsr

ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश

अरबी समुद्रात (Arabian Sea) ओएनजीसीच्या सागर किरण (ONGC Rig Sagar Kiran) या तळावर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing On ONGC Helicopter) करण्यात आलं आहे.

  • By साधना
Updated On: Jun 28, 2022 | 03:40 PM
ongc helicopter
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :  एक मोठी बातमी समोर आली आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) ओएनजीसीच्या सागर किरण (ONGC Rig Sagar Kiran) या तळावर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing Of Helicopter) करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन पायलट आणि सात प्रवासी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. अचानक ओएनजीसीच्या तळावर हे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

A helicopter carrying 7 passengers and 2 pilots makes an emergency landing in Arabian Sea near ONGC rig Sagar Kiran in Mumbai High. Four people have been rescued. Rescue operations underway, tweets Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC) — ANI (@ANI) June 28, 2022

एक हेलिकॉप्टर अरबी समुद्राहून उड्डाण करत होते. मात्र या हेलिकॉप्टरचे ओएनजीसीच्या एका तळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर मुंबई शहरापासून काही अंतरावर हे लँडिंग झाले. त्यानंतर बचावकार्यासाठी तातडीने एक जहाज घटनास्थळी पाठवण्यात आले. तसेच ओनजीसीनेदेखील आपल्या बचाव पथकाला पाचारण केले आहे. प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Emergency landing of helicpoter on ongc rig sagar kiran nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2022 | 03:39 PM

Topics:  

  • Arabian Sea

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chhatrapati Sambhajinagar crime: मानवतेला काळिमा! 80 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Chhatrapati Sambhajinagar crime: मानवतेला काळिमा! 80 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Mar 07, 2026 | 03:00 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले

Mar 07, 2026 | 03:00 PM
महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना; शहरातील प्रश्नांवर उपाययोजनांचा निर्धार

महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना; शहरातील प्रश्नांवर उपाययोजनांचा निर्धार

Mar 07, 2026 | 02:58 PM
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचं स्वप्नातलं घर आता पूर्ण  होणार!  ५% व्याजावर मिळणार ७५ लाखांचे कर्ज?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचं स्वप्नातलं घर आता पूर्ण  होणार! ५% व्याजावर मिळणार ७५ लाखांचे कर्ज?

Mar 07, 2026 | 02:51 PM
Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

Mar 07, 2026 | 02:50 PM
खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी

Mar 07, 2026 | 02:49 PM
Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे; रवळनाथाने केला होती ‘भूत-मानवां’मध्ये मध्यस्थी

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे; रवळनाथाने केला होती ‘भूत-मानवां’मध्ये मध्यस्थी

Mar 07, 2026 | 02:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.