Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

कस्तुरबा रुग्णालयाच्या इमारत पाड कामावर प्रत्यक्ष निष्कर्ष हाच आहे की इमारत पडण्याचा अधिकार हा प्रशासकीय पातळीवर असतो नगराध्यक्षांच्या विशेष अधिकारांमध्ये आपत्कालीन धोरण अंतर्भूत असते

  • By anuradha sagar
Updated On: Apr 03, 2026 | 11:44 AM
Kasturba Hospital Satara Demolition, Satara Municipal Council News Satara Politics Today Historic Landmarks of Satara Amol Mohite Special Powers Row

Kasturba Hospital Satara Demolition, Satara Municipal Council News Satara Politics Today Historic Landmarks of Satara Amol Mohite Special Powers Row

Follow Us
Follow Us:
  • कस्तुरबा इमारतीवरून राजकीय वाद
  • लंडनच्या घड्याळाची आठवण देणारे वैभव नष्ट
  • कस्तुरबा रुग्णालय पाडल्याने ज्येष्ठ सातारकर हळहळले
Satara Politics: कस्तुरबा रुग्णालय इमारत ही सातारकरांच्या सामाजिक जीवनाचा अभिन्न अंग होती .माफक दरातील बाह्य रुग्णसेवा व त्याची इमारत विकसित करण्याऐवजी त्याचे पाडकामम करण्याचे चुकीचे धोरण सातारा नगरपालिकेने राबवले .विशेष अधिकाराचे लेबल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी लावले मात्र इमारतीचे पाडकाम त्यांच्या विशेष अधिकारात येत नाही ही बाब राजकीय चाणक्यांनी सांगणे गरजेचे आहे .अवैध धंद्याचे निमित्त घेतले तर नगरपालिकेच्या तक्रारीनुसार पालिकेची कठोर कारवाई होणे गरजेचे होते .कस्तुरबाची इमारत धोकादायक इमारतीच्या यादीमध्ये सुद्धा नव्हती तरीसुद्धा ती पाडण्यात आली या चुकीच्या धोरणामुळे तब्बल सात दशकापासून साताऱ्याच्या मध्यवर्ती उभी असणारी इमारत इतिहास जमा झाली आहे .

कस्तुरबाच्या इमारतीवर असणारे घड्याळ हे थेट लंडनच्या वेन्स मिनिस्टर बिल्डिंग वरील घड्याळाची आठवण करून देणारे होते. या सर्व आठवणी आता काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे साठीच्या पुढे पोहोचलेली ज्येष्ठ सातारकरांची पिढी कस्तुरबाच्या आठवणी मध्ये हळहळली आहे. साताऱ्यातील ऐतिहासिक इमारती जपणे आणि त्याचे संवर्धन करणे ही सातारा नगरपालिकेची प्रामुख्याने जबाबदारी आहे. साताऱ्यातील रुग्ण सेवा देणारी कस्तुरबाची इमारत आणि त्याच्या आठवणी सांगणारी अनेक सातारकर येथे भेटतील मात्र कस्तुरबाचे वैभव पालिकेला जपता आले नाही आणि दुर्दैवाने या इमारतीला शेवटच्या दहा वर्षांमध्ये उपेक्षेचा वनवास भोगावा लागला. दारू धंदा मटका व्यवसाय या इमारतीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला.

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू

नगराध्यक्षांचे विशेष अधिकार काय सांगतात ?

१ .नगराध्यक्ष हे निवडून आलेले सातारा नगरपालिकेचे राजकीय प्रमुख व शहराचे प्रथम नागरिक आहेत .

२ .ते धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण दिशा किंवा प्रशासनाला मार्गदर्शन करू शकतात .

३ .पण थेट ही इमारत पाडा असा आदेश देण्याचा कायदेशीर अधिकार त्यांना स्वतंत्रपणे नसतो

४ .आपत्ती जन्यस्थिती उदाहरणार्थ इमारत कोसळण्याचा तातडीचा धोका असल्यास प्रशासन तातडीने कारवाई करू शकते तरी ती प्रशासकीय अधिकारातून होते नगराध्यक्षांच्या वैयक्तिक आदेशातून होत नाही .

प्रशासनाच्या कायदेशीर बाजू

१ . महाराष्ट्र नगरपरिषद महानगरपालिका कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम धोकादायक इमारत किंवा नियमबाह्य वाढ असल्यास ती पाडण्याचा अधिकार प्रशासनाला दिलेले असतात .

२ .हे अधिकार प्रत्यक्षात मुख्याधिकारी आयुक्त आणि बांधकाम विभाग यांनी वापरायचे असतात .

३ प्रक्रिया पुढील प्रमाणे चालते

i) संबंधित इमारतीला नोटीस दिली जाते

ii )आवश्यक असल्यास इमारतीची तांत्रिक तपासणी

iiij )धोरणात्मक आदेश चर्चा आणि प्रशासनाचा अंतिम आदेश

iv ) प्रत्यक्ष कारवाई

Ahilyanagar News: बहुचर्चित साकळाई योजनेला अखेर मंजुरी! 

कस्तुरबा रुग्णालयाच्या इमारत पाड कामावर प्रत्यक्ष निष्कर्ष हाच आहे की इमारत पडण्याचा अधिकार हा प्रशासकीय पातळीवर असतो नगराध्यक्षांच्या विशेष अधिकारांमध्ये आपत्कालीन धोरण अंतर्भूत असते अचानक इमारत पाडण्याचे धोरण ठरू शकत नाही नगराध्यक्षांचा आदेश धोरणात्मक किंवा राजकीय स्वरूपाचा असू शकतो .नगराध्यक्ष अमोल मोहिते हे सातारा शहराचे क्लीन फेस असले ले नगराध्यक्ष आहेत .त्यांनी पाडकामाचे आदेश हे राजकीय प्रभावातून दिले हे निश्चितच नाही मात्र यापुढे विशेष अधिकार वापरताना त्या अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी अभ्यासू राजकीय चाणक्यांची गरज आहे.

 

Web Title: End of an era sataras historic kasturba hospital building demolished

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
3

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
4

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.