Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर ! उत्सवाच्या काळात महागाईची झळ

महाराष्ट्रातील बहुसंख्या नागरिक धार्मिक उपवास करतात. काही लोक आवडीनेही उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे, उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे, सामान्य नागरिक उपवासाच्या दिवशी पूर्ण उपवास धरून आषाढी एकादशी साजरी करण्यावर भर देत आहेत.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 08, 2022 | 05:29 PM
Fasting is now beyond the reach of the common man! Inflation flares up during the festive season

Fasting is now beyond the reach of the common man! Inflation flares up during the festive season

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : आषाढीनंतर श्रावण, भाद्रपद, गणेशोत्सव, नवराष्ट्र उत्सव ते दिवाळीपर्यंत धार्मिक सण-उत्सव सुरू होतात. रविवारी आषाढी एकादशी असल्याने उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सध्या वाढत्या महागाईत (Rising inflation) उपवासाला लागणाऱ्या भगर, शेंगदाणे, साबुदाणा या साहित्यातही पाच ते दहा टक्क्याने ( increased by five to ten per cent ) वाढ झाली आहे. त्यामुळे, सामान्य नागरिकांसाठी उपवास करणेही आता अवाक्याबाहेरचे झाले आहे.

महाराष्ट्रातील बहुसंख्या नागरिक धार्मिक उपवास करतात. काही लोक आवडीनेही उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे, उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे, सामान्य नागरिक उपवासाच्या दिवशी पूर्ण उपवास धरून आषाढी एकादशी साजरी करण्यावर भर देत आहेत. यापूर्वीच्या तुलनेत उपवासाच्या साहित्याचे दर सात ते आठ रुपयांनी वाढल्याने उपवास करणे, सध्या सामान्य नागरिकांना महाग पडत आहे. तरीही देवाविषयी श्रद्धा असल्याने उपवास करणारच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वस्तूंचे दर दिवाळीपर्यंत कायम

भगर आणि शेंगदाणा हे उपवासाला लागणारे नियमित वस्तू आहेत. सध्या शेंगदाण्याचे दर आठ ते दहा टक्क्याने वाढले आहेत. दिवाळीपर्यंत धार्मिक सण उत्सव असतात. त्यामुळे हे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या वस्तूंचे भाव दिवाळीपर्यंत तेवढेच राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

किलोचे दर

भगर : १०५ ते ११५

साबुदाणा : ५० ते ५४

शेंगदाणे : ११० ते १२०

Web Title: Fasting is now beyond the reach of the common man inflation flares up during the festive season nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 05:28 PM

Topics:  

  • gondia news
  • rising inflation

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
1

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
2

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…
3

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…

गोंदिया हादरलं! पैशांसाठी  अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……
4

गोंदिया हादरलं! पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.