Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारांना चिरडल्यानंतर एसटीने घेतला पेट

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 08, 2022 | 01:03 PM
सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारांना चिरडल्यानंतर एसटीने घेतला पेट
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : नाशिक येथील सिन्नर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. गुरुवारी दुपारी महामार्गावर जाणाऱ्या एसटी बसने ३ ते ४ दुचाकीस्वारांना चरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सिन्नर महामार्गावरील शिंदे पळसे गावाजवळ हा अपघात झाला असून एस टी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर लगेचच बसने पेट घेतला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. सध्या इथे बचावकार्य सुरू आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Web Title: Fatal accident on sinnar highway in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2022 | 01:03 PM

Topics:  

  • Nashik
  • nashik accident

संबंधित बातम्या

Nashik News: धक्कादायक! 12 वर्षांपासून आधार कार्डसाठी ‘तिचा’ वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा
1

Nashik News: धक्कादायक! 12 वर्षांपासून आधार कार्डसाठी ‘तिचा’ वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

Water Shortage : धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा, अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट
2

Water Shortage : धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा, अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain In Maharashtra: आता काही खरं नाही…! राज्यात ‘या’ दिवशी वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
3

Unseasonal Rain In Maharashtra: आता काही खरं नाही…! राज्यात ‘या’ दिवशी वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
4

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.