Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढ्यात पाच जागांसाठी लढत ; बाजार समिती निवडणुकीसाठी ९ उमेदवार रिंगणात

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व आमदार समधान आवताडे यांच्या गटाच्या १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान ५ जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

  • By Aparna
Updated On: Apr 23, 2023 | 04:51 PM
मंगळवेढ्यात पाच जागांसाठी लढत ; बाजार समिती निवडणुकीसाठी ९ उमेदवार रिंगणात
Follow Us
Close
Follow Us:
मंगळवेढा : मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व आमदार समधान आवताडे यांच्या गटाच्या १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान ५ जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे गटाची सत्ता होती. १८ जगांसाठी १४४ अर्ज दाखल झाले होते. पैकी १० बाद झाले होते. दिनांक २० अखेर ११२ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
सोसायटी मतदार संघातून बिनविरोध झालेले सदस्य-विष्णुपंत अवताडे, सिद्धेश्वर अवताडे, सुशील अवताडे, नानासो चोपडे, मनोज चव्हाण, प्रकाश जुंदळे,धनंजय पाटील.
ओबीसी प्रवर्गातून बिराप्पा माळी, एनटीप्रवर्गातून सहदेव लवटे आदी बिनविरोध निवडून आले आहेत.
आर्थिक दुर्बल गटातून आनंद हर्षराज बिले, व्यापारी मतदार संघातून बबनराव आवताडे, बसवंत माळी, हमाल तोलार मतदार संघातून प्रवीण कोंडूभैरी बिनविरोध निवडून आले आहेत.
सोसायटी महिला मतदारसंघातून दोन जागेसाठी तीन अर्ज राहिले असून सविता यादव, कविता बेदरे, संगीता कट्टे यांच्यात लढत होणार आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात दोन जागेसाठी तीन अर्ज राहिले असून जगन्नाथ रेवे, गंगाधर काकणकी, सोमनाथ माळी अशी लढत होत आहे. मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी तीन अर्ज राहिले असून पांडुरंग कांबळे हौसाप्पा शेवडे, वैभव सोनवले अशी लढत होत आहे.  राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा संगीता कट्टे, भाजपचे पदाधिकारी असलेले हौसापा शेवडे यांनी ही आपला अर्ज कायम ठेवला आहे. विरोधी गटाचे केवळ चार अर्ज राहिल्याने ही निवडणूक लागली आहे.
बबनराव, समाधान आवताडे एकत्र

येथील समविचारी आघाडीने आपले सर्व अर्ज माघारी घेतल्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्या समर्थकांनी तीन ठिकाणी आपले अर्ज कायम ठेवल्याने ५ जागांसाठी निवडणूक अखेर लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे व आमदार समाधान आवताडे दोघे एकत्र आले आहेत.

सोमनाथ माळी यांचा अर्ज कायम
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी समविचारी आघाडीने नेते व उमेदवारांची बैठक घेत सर्व आर्ज माघारी घेण्याचे ठरविले. बहुतेक सर्व अर्ज माघारी घेण्यात आले, परंतु समविचारीला मानणारे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व नगराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला आहे.

Web Title: Fighting for five seats in mangalvedha 9 candidates in the fray for market committee elections nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2023 | 04:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangalvedha

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.