पाच दिवसात ट्रॅक्टर पलटी होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दरम्यान या दोन्ही घटना सुट्टीच्या दिवशी व पहाटे घडल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही हाणी होऊ शकली नाही.
पंढरपूर येथील आषाढी वारी भरत असल्याने बुधवारी (दि.17) कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने दिंड्या विठूरायाच्या भेटीसाठी अतूर झाल्या असून, विठुरायाच्या नामाचा गजर करत मंगळवेढ्यातील श्री संत दामाजीपंताच्या मंदिरात येऊन विसावत आहेत.
तुझ्या वडिलांनी लग्नात नीट मानपान केला नाही तसेच लग्नात सोनेही घातले नाही असे म्हणून शिवीगाळ करुन मानसिक त्रास देवून एका 24 वर्षीय विवाहितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पती प्रशांत दशरथ लेंडवे,…
माढा तालुक्यातील खुपसंगी पटेल वस्ती जिल्हा परिषद शाळेतील १९ मुलांनी जंगली एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली. उलटी, मळमळ होवू लागल्याने मुलांनामंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.…
मंगळवेढ्यात गेली दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारीची पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला असून शासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून हाेत…
मरवडे येथील स्मशानभूमी भिंतीच्या आडोशाला गोलाकार बसून 52 पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 73 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून…
मंगळवेढा तालुक्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, या आजारामुळे पशुपालक धास्तावले आहेत. दरम्यान, सध्या ४० गायी लंपी आजाराने बाधित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
वाहतूक शाखेच्या पोलीसांनी कारवाई करुन १ लाख ३४ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान या कारवाईमुळे बेशिस्तपणा वाढलेल्या वाहन चालकांना चांगलीच चपराक बसली आहे.
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेल्या नगरपालिकेच्या गाळ्याच्या पाठीमागे आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 2 लाख 40 हजार 970 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ब्रम्हपुरी येथील बालाजी गोपाळ कोकरे (वय 30) याने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसांत झाली आहे. दरम्यान, बालाजी कोकरे (Balaji Kokare) आत्महत्येपूर्वी…
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व आमदार समधान आवताडे यांच्या गटाच्या १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान ५…
मंगळवेढा शहरात भर दिवसा बंद घरे फोडीची मालिका सुरु असल्याने चोरटयांना जेरबंद करणे स्थानिक पोलिसांना आव्हान होते. दरम्यान हे आव्हान डीवायएसपी राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी स्विकारून…
मंगळवेढा तालुक्यात झालेला पिक विमा घोटाळा प्रकरणाचा तपास ११ पथकाव्दारे नुकताच पुर्ण झाला असून यामध्ये जवळपास ७० टक्के प्रकरणे बोगस असल्याचे तपासात माहिती समोर येत आहे.
बाेराळे येथे १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेषनिधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणाऱा ग्रामविकास अधिकारी गोपीचंद गवळी, (वय- ५६ वर्षे) हा…
मंगळवेढा शहरातील एम आय डी सी परिसरातून एका चार वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून, या घटनेची मंगळवेढा पोलिसांत नोेंद झाली आहे. दरम्यान मंगळवेढा पोलीस…
पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी अंगठा न दिल्याच्या कारणावरून शाकूबाई मारुती कोकरे (वय ४७) या महिलेस चाकूने भोकसून खून केल्याची घटना नंदेश्वर येथे रविवारी ( दि. २३) मध्यरात्री साडेबारा वाजता…
हुन्नुर येथील श्री बिरोबा व हुलजंती येथील महालिंगराया यांचा भेटीचा सोहळा नुकताच शेकडाे भाविकांच्या उपस्थित पार पडला. दरम्यान या वेळी भंडाऱ्याची उधळण केल्याने भाविक भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघाले हाेते.
बठाण येथील समर्थ कृषी केंद्रात २५ पोती डमी खत साठा आढळल्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कृषि विभागाचे…
मंगळवेढा येथे नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथून विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्योत घेवून पायी पळत जवळपास १०० किमी अंतर कापत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता श्री जगदंबे मातेची मंगळवेढा शहरात…