Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवापूर-रांझे येथील दोन कंपन्यांना आग; लाखो रुपयांचे नुकसान

शिवापूर- कोंढणपूर रस्त्यावरील औद्योगिक पट्ट्यातील शेजारी शेजारच्या दोन कंपन्यांना बुधवारी (दि २७) सकाळी अचानक आग लागली. यामध्ये सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 28, 2024 | 11:56 AM
शिवापूर-रांझे येथील दोन कंपन्यांना आग; लाखो रुपयांचे नुकसान
Follow Us
Follow Us:

पुणे : शिवापूर- कोंढणपूर रस्त्यावरील औद्योगिक पट्ट्यातील शेजारी शेजारच्या दोन कंपन्यांना बुधवारी (दि २७) सकाळी अचानक आग लागली. यामध्ये सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

तालुक्यातील रांझे येथील “टफ कोट पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीला बुधवारी (दि. २७ मार्च) सकाळी १०:१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या कंपनीमध्ये २७ कामगार काम करत असताना अचानक पेंटच्या बॅलरला आग लागली. काही क्षणातच या आगीने अचानक भीषण रूप धारण केले.

या कंपनीच्या बाजूला असणारी कंपनी “एस्कोपेंट प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीला देखील आग लागली. स्थानिकांनी पोलीस स्टेशन आणि डायल ११२ यांना या घटनेची माहिती दिली. राजगड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन भोर फायर स्टेशन, कात्रज फायर स्टेशन आणि नांदेड सिटी या फायर स्टेशनला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

कारण अस्पष्ट

कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्या कारणाने आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पसरले होते. सदर आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या आगीमध्ये कंपनीमधील लाखो रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी राजगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Fire at two companies in sivapur ranze a loss of lakhs of rupees nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2024 | 11:56 AM

Topics:  

  • Compeny
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
2

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
3

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
4

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.