Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video- गोरेगावमधील फिल्म सिटीत ‘गुम है किसी के प्यार मे’ मालिकेच्या सेटला आग, कलाकार सुखरुप

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील ‘गुम है किसी के प्यार मैं’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे.

  • By साधना
Updated On: Mar 10, 2023 | 06:49 PM
goregaon film city fire

goregaon film city fire

Follow Us
Follow Us:

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये अर्थात फिल्म सिटीमध्ये (Dadasaheb Phalke Film City) भीषण आग लागली आहे. फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर काही कलाकार सेटवर अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.संध्याकाळी 4 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सेटवर फायर सेफ्टीची कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. जेव्हा आग लागली तेव्हा लहान मुलांच्या सीनचं शूटिंग सुरु होतं.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेच्या सेटला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या पोहोचल्या आहेत. शूटिंगच्या वेळी साधारण हजार माणसे सेटवर होती.

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील ‘गुम है किसी के प्यार मे’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कलाकार, तंत्रज्ञ यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

All Indian Cine Workers Association चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रोड्युसर, चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊस वर FIR दाखल करण्यात यावा. तसेच फिल्म सिटीच्या मॅनेजिंग डायरेक्टरवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सुरेश गुप्ता यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या घटनेच्या तपासाची मागणी केली आहे. तसेच  प्रोड्युसर, प्रॉडक्शन हाउस आणि चॅनलवर मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. फिल्म सिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांचा राजीनामा घेण्यात यावा कारण फायर सेफ्टीशिवाय फिल्म सिटीमध्ये अनेक ठिकाणी शूटिंग सुरु आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या जीवाला धोका आहे. यावर ठोस कारवाई न झाल्यास  AICWA महाराष्ट्र विधानसभेला घेराव घालेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Fire in ghum hai kisikey pyaar meiin serial set at goreagaon film city nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2023 | 05:25 PM

Topics:  

  • film city
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने  उपस्थित केला प्रश्न
1

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने उपस्थित केला प्रश्न

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा
2

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा
3

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा

EPFO Scheme : फक्त 6 महिन्यांसाठी असेल लागू, EPFO ची नवी एमनेस्टी स्कीम! पाहा कोणाला आणि कसा होणार फायदा?
4

EPFO Scheme : फक्त 6 महिन्यांसाठी असेल लागू, EPFO ची नवी एमनेस्टी स्कीम! पाहा कोणाला आणि कसा होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.