Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना अटक

लोणावळा परिसरात ग्रामीण भागात असलेल्या आपटी या गावात बसून क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. या कारवाईत ५३ हजारांची रोकड, सहा मोबाइल संच, लॅपटॉप, टॅब असा २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 21, 2022 | 05:46 PM
क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना अटक
Follow Us
Follow Us:

लोणावळा : लोणावळा परिसरात ग्रामीण भागात असलेल्या आपटी या गावात बसून क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. या कारवाईत ५३ हजारांची रोकड, सहा मोबाइल संच, लॅपटॉप, टॅब असा २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी अजय नटवरलाल मिठिया (वय ४७ ), रवी रसिकभाई रजाणी (वय २६), निपुल देवासीभाई पटेल (वय २८), जिग्नेश गणेशभाई रामाणी (वय ३२), मितेश रमेशभाई सिंधू (वय २७, रा. सर्व रा. राजकोट, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. लोणावळ्या जवळील आपटे गावातील लेक मॅन्शन बंगल्यात भारत विरुद्ध – इंग्लड दरम्यान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच सट्टेबाजांना ताब्यात घेतले असून लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Five people arrested for taking bets on cricket matches nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 05:46 PM

Topics:  

  • cricket
  • PimpriChinchwad
  • Pune
  • PuneCrime

संबंधित बातम्या

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
1

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!
2

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

IND vs SL: KL राहुलची ‘ती’ एक चूक ठरली महागात? गॉलमध्ये श्रीलंकेने असा पलटवार केला की टीम इंडियाही हादरली!
3

IND vs SL: KL राहुलची ‘ती’ एक चूक ठरली महागात? गॉलमध्ये श्रीलंकेने असा पलटवार केला की टीम इंडियाही हादरली!

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?
4

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.