Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळेगावमध्ये भरदिवसा जबरी चोरी; सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास

  • By युवराज भगत
Updated On: Jun 07, 2024 | 09:09 PM
माळेगावमध्ये भरदिवसा जबरी चोरी; सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास
Follow Us
Close
Follow Us:

माळेगाव : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरातील तावरे वस्तीमधील बंद घरात भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरांनी ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम ३० हजार रुपयांसह २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

याबाबत चंद्रकांत बाळासो जाधव (रा.तावरेवस्ती पाहुणेवाडी ता.बारामती) यांनी फिर्याद दिली असून माळेगांव पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी हे शिक्षक असून ते वडील बाळासाहेब नारायण जाधव ,आई सुनीता आणी पत्नीसह रहात आहेत.शेजारी संदीप पोपट तावरे यांच्या लग्नाची सत्यनारायण पुजा असल्याने फिर्यादीची आई घराला कुलूप लावून गेल्या होत्या.

दि ७ रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादीचे वडील घरी आले असता त्यांच्या घराचा दरवाजा उचकटल्याचे दिसून आले.यावेळी घराची पाहणी केली असता चोरट्यांनी घरातील रोख रक्कम तीस हजार व दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे साडे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे दिसून आले.सदर चोरीचा तपास उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.

Web Title: Forced theft in broad daylight in malegaon 2 5 lakhs instead of lumpas with gold ornaments nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 09:05 PM

Topics:  

  • Malegaon Crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
1

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास
2

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा
4

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.