Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Kidnapping: पिंपरी-चिंचवड हादरले! महाविद्यालयीन तरुणाचे दिवसाढवळ्या भररस्त्यात अपहरण अन् चौकात नेऊन…

Student Kidnapping: कॉलेजच्या गेटसमोरून दिवसाढवळ्या तरुणाला दुचाकीवर बळच कोंबून नेले अन्... पिंपरी-चिंचवडमधील या थरारक अपहरणाने हादरले शहर! नेमके काय घडले त्या सकाळी? पाहा अंगावर काटा आणणारे सविस्तर वृत्त...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 01:52 PM
Student Kidnapping: पिंपरी-चिंचवड हादरले! महाविद्यालयीन तरुणाचे दिवसाढवळ्या भररस्त्यात अपहरण अन् चौकात नेऊन...

Student Kidnapping: पिंपरी-चिंचवड हादरले! महाविद्यालयीन तरुणाचे दिवसाढवळ्या भररस्त्यात अपहरण अन् चौकात नेऊन...

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथे महाविद्यालयीन तरुणाचे दुचाकीवरून अपहरण
  • आरोपी रामेश्वर तोगरे व साथीदाराने तरुणाला डांगे चौकात नेऊन  केली मारहाण
  • वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,आरोपींचा शोध सुरू
Student Kidnapping: पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एका महाविद्यालयीन तरुणाचे भरदिवसा दुचाकीवरून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला डांगे चौकाकडे नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर फिर्यादी सुनील केशव होळकर (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांचा मुलगा ओम उभा होता. त्याच वेळी आरोपी रामेश्वर साहेबराव तोगरे (रा. समर्थ कॉलनी, वाकड) आणि त्याचा एक अज्ञात साथीदार तिथे आले. त्यांनी ओम याला कोणतीही संधी न देता जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले आणि तिथून पळवून नेले. आरोपींनी त्याला थेट डांगे चौकाकडे नेले आणि तिथे त्याला बेदम मारहाण केली.

हेही वाचा: Instagram Reels Addiction: ७५ वर्षीय आजीबाईंना जडले इन्स्टाग्राम रील्सचे वेड; मोबाईल काढताच रुग्णालयात… डॉक्टरांनाही बसला! धक्का

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या प्रकारानंतर तरुणाच्या संतप्त आणि घाबरलेल्या वडिलांनी, म्हणजेच सुनील होळकर यांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची फिर्याद दिली. फिर्यादीनुसार वाकड पोलिसांनी रामेश्वर तोगरे आणि त्याच्या एका अज्ञात साथीदाराविरुद्ध अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना पिंपरी-चिंचवडमधील कोणत्या परिसरात घडली?

    Ans: पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली.

  • Que: अपहरणाची शिकार झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: फिर्यादी सुनील होळकर यांचा मुलगा ओम असे या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.

  • Que: या प्रकरणी कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: वाकड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pune pimpri chinchwad tathawade student kidnapping case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • kidnapping
  • Kidnapping news
  • Pune Crime
  • pune news update
  • Student

संबंधित बातम्या

Children Day Celebration : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बालस्वप्नांचा आनंदोत्सव; जवाहर बाल भवनात बालदिन उत्साहात साजरा!
1

Children Day Celebration : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बालस्वप्नांचा आनंदोत्सव; जवाहर बाल भवनात बालदिन उत्साहात साजरा!

घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ
2

घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ

AI in Education: अभ्यास करताना  AI चा वापर करताय? मग भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम
3

AI in Education: अभ्यास करताना AI चा वापर करताय? मग भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

Attack News: “गाडीला कट मारला म्हणून थेट हातच उडवले!” अल्पवयीन गुंडांचा भयंकर कोयता हल्ला; तरुणाच्या शरीरावर ७०० टाके अन्..
4

Attack News: “गाडीला कट मारला म्हणून थेट हातच उडवले!” अल्पवयीन गुंडांचा भयंकर कोयता हल्ला; तरुणाच्या शरीरावर ७०० टाके अन्..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.