Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. निम्हण यांनी शिवसेना विभाग प्रमुख, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर काम केले होते. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची शिवसेना शहर प्रमुख पदावर नियुक्ती झाली होती.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 26, 2022 | 09:07 PM
माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्याच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. पाषाण येथे रात्री ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. निम्हण हे शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ आणि २००९ मध्ये निवडून आले होते.

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. निम्हण यांनी शिवसेना विभाग प्रमुख, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर काम केले होते. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची शिवसेना शहर प्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासह काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते. त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते.

Web Title: Former mla vinayak nimhan passed away due to heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2022 | 09:07 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण
1

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

Mira Bhayandar News: तब्बल 11 वर्षांनंतर जनता दरबाराच्या निमित्ताने गणेश नाईकांची मिरा-भाईंदरमध्ये एन्ट्री!
2

Mira Bhayandar News: तब्बल 11 वर्षांनंतर जनता दरबाराच्या निमित्ताने गणेश नाईकांची मिरा-भाईंदरमध्ये एन्ट्री!

Pune News : पक्ष्यांचा हरवता अधिवास आणि कृत्रिम घरट्यांची नवी आस!
3

Pune News : पक्ष्यांचा हरवता अधिवास आणि कृत्रिम घरट्यांची नवी आस!

टोमॅटो पिकाच्या दरात वाढ! उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; घाऊक बाजारात आवक वाढूनही वधारले भाव
4

टोमॅटो पिकाच्या दरात वाढ! उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; घाऊक बाजारात आवक वाढूनही वधारले भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.