• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Four Candidates Of Mahavikas Aghadi Have Been Confirmed In Satara Nras

साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग; महाविकास आघाडीचे चार उमेदवार निश्चित

गेल्या विधानसभा निवडणुकीत या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढल्या होत्या. वाईत मकरंद पाटील आणि फलटणला दीपक चव्हाण आमदार आहेत. हे दोघेही सध्या अजित पवारांसोबत आहेत. वाई आणि फलटणमध्ये मविआचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मदन भोसले आणि जयंत पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 17, 2024 | 03:35 PM
साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग; महाविकास आघाडीचे चार उमेदवार निश्चित

Photo Credit- Social Media (साताऱ्यात महाविकास आघाडीचे चार उमेदवार निश्चित)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे ८ मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होईल. महायुतीमध्ये सिटिंग गेटिंग या सूत्रानुसार ६ जागांवर विद्यमान आमदार रिंगणात असतील. कराड उत्तर आणि कराड दक्षिणसाठी महायुतीला उमेदवार जाहीर करावा लागू शकतो. साताऱ्यात महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि कोरेगाव या चार मतदारसंघातील मविआचे उमेदवार कोण असतील याचं चित्र स्पष्ट आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवतील. यावेळी विजयी झाल्यास ते सहाव्यांदा आमदार बनतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाटणमध्ये सत्यजीतसिंह पाटणकर आणि कोरेगावमधून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. जागा वाटपाच्या चर्चेत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचं सूत्र मविआनं स्वीकारल्यास या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील.

हेही वाचा: चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत; लष्करी हालचालींमुळे वाढले तणाव

सातारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. साताऱ्यात २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपक पवार यांनी निवडणूक लढवली होती. सध्या ते पुन्हा इच्छुक आहेत. त्यामुळं साताऱ्याची जागा ठाकरेंना मिळणार की शरद पवारांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. साताऱ्याची जागा ठाकरेंना मिळाल्यास सचिन मोहिते उमेदवार असू शकतात.

वाई अन् फलटणचं काय?

गेल्या विधानसभा निवडणुकीत या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढल्या होत्या. वाईत मकरंद पाटील आणि फलटणला दीपक चव्हाण आमदार आहेत. हे दोघेही सध्या अजित पवारांसोबत आहेत. वाई आणि फलटणमध्ये मविआचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मदन भोसले आणि जयंत पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. पण ती भेट वैयक्तिक असल्याचं सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे फलटण विधानसभा मतदारसंघात रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेतात यावर मविआचा उमेदवार कोण असणार आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास दीपक चव्हाण मविआचे उमेदवार असू शकतात.

हेही वाचा: 100 वर्षांपूर्वी एव्हरेस्टवर हरवला ब्रिटीश गिर्यारोहक; त्याच्याशी संबंधित ‘असे’ काय सापडले की सर्वांना

माणमध्ये काय होणार?

माणच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक जण इच्छुक आहेत. अनिल देसाई, अभयसिंह जगताप आणि प्रभाकर घार्गे हे तीन दावेदार आहेत. शरद पवार कुणाला उमेदवारी देतात यावर इथला उमेदवार निश्चित होईल.

Web Title: Four candidates of mahavikas aghadi have been confirmed in satara nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 11:12 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Wai

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Feb 24, 2026 | 02:24 PM
‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता

Feb 24, 2026 | 02:24 PM
निसर्गालाच बनवले कॅनव्हस… तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

निसर्गालाच बनवले कॅनव्हस… तरुणीने झाडावर साकारली प्रेमानंद महाराजांची हुबेहूब प्रतिकृती; अद्भुत Video Viral

Feb 24, 2026 | 02:23 PM
Maharashtra Politics : तब्बल ४८१ रिक्त पदांमुळे महापालिकेत प्रभारीराज; बिंदू नामावलीचा ठोस आराखडा असणे गरजेचे

Maharashtra Politics : तब्बल ४८१ रिक्त पदांमुळे महापालिकेत प्रभारीराज; बिंदू नामावलीचा ठोस आराखडा असणे गरजेचे

Feb 24, 2026 | 02:23 PM
T20 World Cup : भारताविरुद्धच्या सुपर 8 सामन्याबद्दल काय म्हणाले झिम्बाब्वेचे प्रशिक्षक जस्टिन सॅमन्स?

T20 World Cup : भारताविरुद्धच्या सुपर 8 सामन्याबद्दल काय म्हणाले झिम्बाब्वेचे प्रशिक्षक जस्टिन सॅमन्स?

Feb 24, 2026 | 02:19 PM
गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले…! शेअर बाजारात Sensex 1150 अंकांनी घसरला, सोनं-चांदीच्या किंमतीचं काय?

गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले…! शेअर बाजारात Sensex 1150 अंकांनी घसरला, सोनं-चांदीच्या किंमतीचं काय?

Feb 24, 2026 | 02:18 PM
Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Feb 24, 2026 | 02:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.