गोकुळ दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं..त्यांनी गोकुळ मधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या विरोधात वापरला असूनही जिल्ह्यात भाजप संपवण्याचं काम केल्याचा गंभीर आरोप आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुश्रीफांवर केलायं..दरम्यान गोकुळ दूध संघामधील सर्व भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आणणार असून गोकुळवर लवकरच प्रशासक येणार असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलंय.