Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी

गणपतीपुळे या ठिकाणी फेब्रुवारी व मार्च महिन्यात दरवर्षी पर्यटकांची कमी वर्दळ असते. याच महिन्यात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2026 | 02:52 PM
गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी

गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे दरवर्षी फेब्रुवारी व मार्च महिना हा पर्यटनाच्या दृष्टीने ‘ऑफ सीजन’ मानला जातो. या पर्यटन हंगामात पर्यटकांची अतिशय कमी प्रमाणात गर्दी गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात असते. मात्र, यंदाच्या या ‘ऑफ सीजन’मध्ये देखील विविध ठिकाणच्या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद आणि पर्यटनाला पसंती मिळत आहे.

गणपतीपुळेला चांगली पसंती मिळत असून, सध्या कोकणात सुरू झालेल्या शिमगोत्सवानिमित्ताने चाकरमान्यांबरोबरच पर्यटकांची गर्दी गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात दिसून येत आहे. गणपतीपुळे या ठिकाणी फेब्रुवारी व मार्च महिन्यात दरवर्षी पर्यटकांची कमी वर्दळ असते. याच महिन्यात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने अनेक ठिकाणचे पर्यटक आपल्या मुलांच्या परीक्षा संपल्यानंतरच पर्यटनाला बाहेर पडतात. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कमी प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. याचाच परिणाम गणपतीपुळे या ठिकाणी ही दिसून येतो.

व्यवसायाला सुगीचे दिवस

यंदाच्या ‘ऑफ सीझन’मध्ये गणपतीपुळेला पर्यटकांची चांगली पसंती मिळत असून, दररोज चांगल्याप्रकारे पर्यटकांची गर्दी सुरू असते. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला चांगले सुगीचे दिवस आले असून, व्यवसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पुढील एप्रिल मे पर्यटनाचा हंगाम पर्यटकांच्या मोठ्या गर्दीने निश्चितपणे गजबजून जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चाकरमान्यांची ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी

दरम्यान, कोकणात शिमगोत्सवासाठी आलेले मुंबईकर चाकरमानी आपल्या ग्रामदैवतेच्या दर्शनाबरोबरच गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून भेट देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील पर्यटनाचा आनंद लुटताना समुद्रस्नानासाठी चाकरमान्यांकडून विशेष पसंती दर्शविली जात आहे.

माथेरानमध्ये यापूर्वी पर्यटकांना झाला होता मन:स्ताप

दुसरीकडे, माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा यांचा संप सुरू होता. तेव्हा एकही ई-रिक्षा रस्त्यावर आली नाही आणि त्यामुळे प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले. याचदरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सर्व 94 हात रिक्षाचालक यांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा मिळावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटना यांचे पदाधिकारी मंत्रालयात पोहचले आहेत.

हेदेखील वाचा : St Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा

Web Title: Ganpatipule is the first choice of tourists along with tourists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
1

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Ratnagiri News: कातळशिल्प संवर्धन आणि पर्यटनाला वेग! रत्नागिरीसाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा
2

Ratnagiri News: कातळशिल्प संवर्धन आणि पर्यटनाला वेग! रत्नागिरीसाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.