Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता LPG गॅस सिलेंडरला करा ‘बायबाय’; तुमच्याही घरात पाईपने येणार गॅस तोही PNG

राज्यात एलपीजीच्या वापरावर मर्यादा असल्याने पर्यायी इंधन म्हणून पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठा वाढवण्यावर शासनाचा भर आहे. त्यासाठी विविध परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2026 | 08:34 AM
संपूर्ण राज्यात गॅस पाईपलाईनने होणार पुरवठा

संपूर्ण राज्यात गॅस पाईपलाईनने होणार पुरवठा

Follow Us
Follow Us:

मुंबई : केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यभर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (सीजीडी) प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 30 जूनपर्यंत आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, असे गृहित धरून काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात एलपीजीच्या वापरावर मर्यादा असल्याने पर्यायी इंधन म्हणून पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठा वाढवण्यावर शासनाचा भर आहे. त्यासाठी विविध परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, २४ तासांच्या आत परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पीएनजी प्रकल्पांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परवानगीची अट रद्द करण्यात आली असून, विविध शुल्कही माफ करण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोणत्या कंपनीकडून पीएनजी पुरवठा केला जाणार आहे, याबाबतची माहितीही समोर आली आहे. सीटी गॅस डिस्ट्रीब्यूशनची पाईपलाईन ज्या भागातून जाईल, त्या ठिकाणी घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी पीएनजी पुरवठ्याला परवानगी दिली जाणार असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

PNG मिथेनपासून बनलेले स्वच्छ इंधन

पीएनजी हे प्रामुख्याने मिथेनपासून बनलेले एक स्वच्छ आणि सुरक्षित इंधन आहे. त्याचा प्रवास जमिनीखालील नैसर्गिक साठ्यांमधून सुरू होतो, जिथे ड्रिलिंगद्वारे ते काढले जाते. सुरुवातीला अशुद्ध असलेले हे इंधन, कार्बन डायऑक्साइड आणि सल्फरसारखे घटक काढून टाकण्यासाठी प्रक्रिया केंद्रांमध्ये नेले जाते.

अधिकृत पीएनजी कंपन्या नेमक्या कुठं?

– पालघर, ठाणे ग्रामीण गुजरात गॅस लिमिटेड
– रायगड : महानगर गॅस लिमिटेड
– पुणे जिल्हा : टोरेंट गॅस पुणे लिमिटेड
– रत्नागिरी : महानगर गॅस लिमिटेड
– सोलापूर : आयएमसीएल लिमिटेड
– कोल्हापूर : एपीओआयएल गॅस प्रा. लि.
– मुंबई व बृहन्मुंबई : महानगर गॅस लिमिटेड

हेदेखील वाचा : Navi Mumbai Stadium : नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश

Web Title: Gas will be supplied across the entire state via pipelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • Gas Supply
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
1

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
2

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
3

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
4

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.