Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Adani Meets Fadnavis: गौतम अदानींनीं घेतली फडणवीसांची भेट; सागर बंगल्यावर नेमकं काय झालं?

उद्योपती गौतम अदानी यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 

  • By anuradha sagar
Updated On: Dec 10, 2024 | 03:49 PM
गौतम अदानींनीं सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट

गौतम अदानींनीं सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट

Follow Us
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तरएकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले असले तरी अद्याप मंत्रिंमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे महायुतीच्या गोटात मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आहे.

उद्योपती गौतम अदानी यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.  आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराम गौतम अदानी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. अदानी आणि फडणवीस यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीत गौतम अदानी यांनी राज्यातील उद्योग, विकासकामे, मेट्रो आणि इतर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याची महिती आहे.

Sharad Pawar News: शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; दिल्लीच्या निवासस्थानी बैठकीत खलबतं

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गौतम अदानी यांनी पहिल्यांदाच  फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे त्यांच्या नेमकी काय चर्चा झाली, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यानस गौतम अदानी यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. अदानी यांच्यावर एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर हे कंत्राट मिळवूनदेण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप आहे.  एका वृत्त वाहिनीनी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. पण अदानी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Jagdeep Dhankhar: राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस,

सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी अदानींनी दोन हजार दोनशे कोटींची लाच भारतीय अधिकाऱ्यांना दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला  आहे. तसेच, परदेशी गुंतवणुकीसाठी खोटं बोलून दिशाभूल केल्याचीह त्यांच्यावर ठपका आहे. याप्रकरणी अमेरिकेच्या न्यायालयात 24 ऑक्टोबर 2024 रोजी खटला दाखल कऱण्यात आला.  अमेरिकेतील गुंतवणुकदारांच्या पैशांची गुंतवणूर असल्याने त्यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gautam adani meets fadnavis at sagar bungalow nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 03:49 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Gautam Adani

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Adani Group Investments : खरेदीचा आकडा 1 लाख कोटी पार; पॉवर, पोर्ट, रिन्युएबल एनर्जी आणखी काय काय… अदानी थांबायचे नाहीत!
2

Adani Group Investments : खरेदीचा आकडा 1 लाख कोटी पार; पॉवर, पोर्ट, रिन्युएबल एनर्जी आणखी काय काय… अदानी थांबायचे नाहीत!

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी
4

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.