
मुंबई – महागाईनं होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. (State Government Meeting) या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर आगामी निवडणुकीच्या (Election) धरतीवर लोकांना, मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिवाळीत १०० रुपयांत आनंदाची शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर, यावर्षी आता गौरी गणपतीला देखील १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे. (govt again ration of happiness gauri ganapati hundred rupess for diwali will get one kg flour sugar edible oil etc)
आज राज्य सरकारच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे –