Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्बर व मध्य रेल्वची वाहतूक विस्कळीत, वीस ते पंचवीस मिनिटे गाड्या उशिराने

आज मध्य रेल्वेच्या गाड्या विस्कळित झाल्या आहेत. परिणामी गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ही यंत्रणा दुरुस्त करण्यात आली.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 15, 2022 | 09:13 AM
हार्बर व मध्य रेल्वची वाहतूक विस्कळीत, वीस ते पंचवीस मिनिटे गाड्या उशिराने
Follow Us
Follow Us:

मुंबई – मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सकाळी-सकाळी कार्यालय गाठण्यासाठी मुंबईकरांची लगबग असते. परंतू याचे वेळेत मुंबईकरांची मोठी गैरसोय होत आहे. कारण आज मध्य रेल्वेच्या गाड्या विस्कळित झाल्या आहेत. परिणामी गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ही यंत्रणा दुरुस्त करण्यात आली. मात्र लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्याने सकाळी ऑफिस लवकरच गाठयाचे असते, त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, मध्य मार्गावरील लोकल गाड्याही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. काही वेळानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. सीएसटी ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. सकाळी ७ वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र आधी लोकल वाहतूक ठप्प झाल्याने अजूनही हार्बर मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. त्यामुळं मुंबईकरांना त्रास होत आहे.

Web Title: Harbor and central railway traffic disrupted trains late by twenty to twenty five minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2022 | 09:10 AM

Topics:  

  • central railway
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
3

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.