Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

मुंबईतील ओशिवरा परिसरात पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शबरून नेला अन्सारी (25) हिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आरोपी पती सेराज अन्सारीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2026 | 02:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या पतीशी फोनवर बोलण्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते.
  • रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप.
  • ओशिवरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत फोनवर बोलण्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताबयात आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना ओशिवऱ्यातील गुलशननगर येथील रोस्वाल्ट बिल्डिंगमध्ये सोमवारी रात्री घडली.

काय घडलं नेमकं?

शबरून नेला अन्सारी (वय 25) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव सेराज अन्सारी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शबरुन हीचा सरोज अन्सारी याच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. मात्र, लग्न झाले तरीही शबरून ही तिच्या पहिल्या पतीशी फोनवर वारंवार बोलत असे. या गोष्टीचा पती सेराज याला तीव्र राग होता. पहिल्या नवऱ्याशी होणाऱ्या या संभाषणावरून त्यांच्यात वाद होत होते.

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक

रागाच्या भरात गळा आवळून संपवले आयुष्य

सोमवारी रात्रीच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने रागाच्या भरात सेराजने शबरूनचा गळा आवळून तिचे आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून आरोपी सेराज अन्सारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Alibaug Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं

 रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खानाव (ता. अलिबाग) येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ३६ तासांत शोधून काढत रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. खानाव येथील जितेश भास्कर पाटील (वय ३३) यांनी दि. १६ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची TVS Ntorq 125 (क्रमांक MH-06-CS-8745) ही दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती. मात्र, दि. १७ जुलै रोजी पहाटे १.२८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली.

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील ओशिवरा परिसरात.

  • Que: पत्नीची हत्या कशामुळे झाल्याचा आरोप आहे?

    Ans: पहिल्या पतीशी फोनवर बोलण्याच्या संशयातून.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला.

Web Title: Mumbai crime wife murdered on suspicion of talking to her first husband over the phone shocking incident in oshiwara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.