Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NHM Permanent Order News: आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!; १८ हजार कंत्राटी कामगार, अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती

NHM Maharashtra: राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर अनेक अधिकारी आणि कर्मचारी सद्या काम करत आहेत. राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना कायस्वरूपी सेवेत नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 21, 2026 | 12:29 PM
NHM Maharashtra, Health Department, Maharashtra Governance,

NHM Maharashtra, Health Department, Maharashtra Governance,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत १८ हजार कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कायस्वरूपी नियुक्ती
  • नियुक्ती आदेशांच्या पत्राचे वाटप करण्यासाठी मुंबईमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम
  • विविध जिल्ह्यांतून सुमारे १५ हजार ते १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमंत्रण
NHM Permanent Order News: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत १८ हजार कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायस्वरूपी नियुक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी तत्तावर नियुक्ती करण्याची मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केल्यामुळे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर अनेक अधिकारी आणि कर्मचारी सद्या काम करत आहेत. राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना कायस्वरूपी सेवेत नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, १५-१८ हजार कर्मचाऱ्यांना या महिन्यातच अधिसंख्य पदांवर नियुक्ती आदेशांचे वाटप केले जाणार आहे.

Mira Bhayandar Police Drug : वर्दीआडून काळ्याधंद्याचा उद्योग! मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्ज तस्करीत पोलिस हवालदाराला रंगेहाथ

मुंबईमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम

नियुक्ती आदेशांच्या पत्राचे वाटप करण्यासाठी मुंबईमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १५ हजार ते १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमंत्रित केले जाणार आहे. कार्यक्रमासाठी योग्य जागा आणि आवश्यत सोयीसुविधा निश्चित करण्यासाठी तसेच, एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी पुरेशा क्षमतेचे मैदान आणि आवश्यक सेवा सविधासेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी ऑक्टोबर महिन्यातील कोणत्या तारखा आणि कोणती मैदाने उपलब्ध आहेत, यासंदर्भातील माहिती, मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सेवा आयुक्तालयाला पाठवावी, अशी विनंती संबंधित पत्रातून केली आहे. याशिवाय

Latur News: सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या

पाणी, स्वच्छतागृहे आणि सुरक्षा व्यवस्थेची मागणी

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, विद्युत व प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेचा समावेश आहे.

तसेच आपत्कालीन सुविधांसह प्रवेश आणि निर्गमनासाठी योग्य व्यवस्था करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करून आवश्यक सुधारणा आणि पूरक व्यवस्था कराव्यात. यासाठी संबंधित महानगरपालिका विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती आरोग्य सेवा आयुक्तालयाने केली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे कधी आणि कुठे दिली जाणार आहेत?

    Ans: चालू महिन्यातच मुंबईत आयोजित एका विशेष राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाणार आहे.

  • Que: कर्मचाऱ्यांना कोणत्या स्वरूपाच्या पदांवर सामावून घेतले जात आहे?

    Ans: राज्य सरकारच्या धोरणानुसार या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष अधिसंख्य पदांवर (Supernumerary Posts) कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात येत आहे.

Web Title: Health maharashtra govt permanently absorbs 18000 nhm contractual healthcare workers as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Health Department

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.