Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्यमंत्र्यांचा किडनी विकारग्रस्तांना दिलासा! महा डायलिसिस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण

राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'महाडायलिसिस' योजना सध्या विविध सरकारी रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 03:27 PM
आरोग्यमंत्र्यांचा किडनी विकारग्रस्तांना दिलासा! महा डायलिसिस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण

आरोग्यमंत्र्यांचा किडनी विकारग्रस्तांना दिलासा! महा डायलिसिस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण

Follow Us
Close
Follow Us:

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महाडायलेसिस योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन १२ डायलिसिस केंद्राचे लोकार्पण करण्यात येत आहे.राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसिस’ योजना सध्या विविध सरकारी रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News: कचरा निर्मूलनासाठी ‘मुंबई क्लीन लीग’वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना न

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयापर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णाना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बैड, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० ९२ डायलिसिस बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यात महाडायलिसिस केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये ५५८ डायलिसिस बेड उपलब्ध आहेत. महाराष्ट्र दिनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १२ नवीन केंद्रांचे लोकार्पण होणार असून, त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार आहे. या नव्या केंद्रांमध्ये दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे.

‘महाडायलिसिस’ योजना एड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, http://mahadialysis.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे माहिती व सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षित डायलिसिस तंत्रज्ञ, नर्सेस व सहाय्यक कर्मचारी कार्यरत असून, नेफ्रोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जात आहेत. स्वच्छता, सुरक्षितता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन केले जात आहे, असे सांगण्यात आले आहे.

लोकार्पण होणाऱ्या केंद्रांमध्ये मुरगुड (जि. कोल्हापूर), मूल (जि. चंद्रपूर), दारव्हा (जि. यवतमाळ), केज (जि. बीड), इगतपुरी (जि. नाशिक), रावेर (जि. जळगाव), मंगळवेढा (जि. सोलापूर), ढेबेवाडी (जि. सातारा), वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग), कुरखेडा (जि. गडचिरोली), दापोली (जि. स्त्नागिरी) आणि बदलापूर (जि. ठाणे) येथील रुग्णालयांचा समावेश आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ ठरणार ‘गेम चेंजर’; कर्जत आणि लोणावळा नवे ‘ग्रोथ हब’ म्हणून येणार उदयास

रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन, आहारतज्ज्ञाचा सल्ला यांसारख्या सेवा रुग्णांना पूर्णतः मोफत दिल्या जातात. ही योजना भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या संस्थेमार्फत राबवली जात असून, सर्व केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे. ‘महाडायलिसिस’ योजनेमुळे खासगी उपचारांवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार व मोफत सेवा उपलब्ध झाल्याने आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Health ministers relief to kidney disorders inauguration of twelve new dialysis centers under the maha dialysis scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Transplant
  • Mumabi

संबंधित बातम्या

Mumbai News: कचरा निर्मूलनासाठी ‘मुंबई क्लीन लीग’वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना न
1

Mumbai News: कचरा निर्मूलनासाठी ‘मुंबई क्लीन लीग’वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना न

पावसाळापूर्व तयारी आली अंतिम टप्प्यात! मुंबई शहरातील रस्ते ३१ मे पर्यंत सुरक्षित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
2

पावसाळापूर्व तयारी आली अंतिम टप्प्यात! मुंबई शहरातील रस्ते ३१ मे पर्यंत सुरक्षित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Mumbai: महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
3

Mumbai: महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य
4

Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.