Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…

Konkan Rain News: सकाळपासून किनारपट्टी भागातलं वातावरण ढगाळ आहे. पुढील २४ तासात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2025 | 02:49 PM
Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…
Follow Us
Close
Follow Us:

मोंथा चक्रीवादळामुळे राज्याला पावसाचा इशारा 
कोकणात २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 
किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक बंद

भारतीय हवामान विभागाच्या (IMD)माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी किंवा रात्री दरम्यान 110 किमी प्रती तास वेगाच्या वाऱ्यासह तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला, विशेषतः काकीनाडा परिसरातून मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम यांच्या मधून जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला आणि कोकणाला देखील बसल्याचे दिसून येत आहे.

मोंथा चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळला आहे. अरबी समुद्र खवळला असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर
झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये मोंथा चक्रीवादळ धडकले आहे. कोकणातही सध्या समुद्रातला वातावरण बदललं असून जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत.

रात्री उशिरा किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला. सकाळपासून किनारपट्टी भागातलं वातावरण ढगाळ आहे. पुढील २४ तासात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणातले मच्छीमारी सध्या ठप्प झाली असून पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. किल्ले वाहतूक आणि समुद्री स्पोर्ट सध्या बंद ठेवण्यात आले आहेत.

‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

पूर्व मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे भारतीय लष्कराला हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि संबंधित राज्य सरकारांशी समन्वय साधून परिस्थिती कमी करणे हे उद्दिष्ट आहे.

Cyclone Montha : ‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, शाळाही बंद… चक्रीवादळ मोंथा कधी आणि कुठे धडकणार?

चक्रीवादळ मोंथा २८ ऑक्टोबरपर्यंत तीव्र वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यानच्या किनाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्याचा परिणाम १५ जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे.

मोंथा कधी आणि कुठे धडकेल?

हे चक्रीवादळ ओडिशातील मलकानगिरीपासून अंदाजे २०० किमी अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १०० किमीपर्यंत पोहोचू शकतो. येणाऱ्या आपत्तीचा परिणाम १५ जिल्ह्यांवर होईल, त्यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Heavy rain alert in konkan sindhudurga montha cyclone weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • cyclone alert
  • IMD alert of maharashtra
  • kokan rain Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.