राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन दसरा, दिवाळीत देखील राज्यात पावसाने कहर केल्याचे दिसून आले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये.
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ यामुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain News: कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यन्त समुद्र खवळलेला राहणार आहे.
सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील बरीचशी धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. दरम्यान आज देखील राज्यभरात पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने हे वातावरण तयार झाले आहे. कोकण किनारपट्टीवर पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
Monsoon Alert: पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
Rain Marathi News: उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Rain Marathi News: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने नदीपात्रात 80 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
गेले काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
IMD Rain Alert: देशभरात आज ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभरातील अनेक ठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली आहे.
Rain Marathi News: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार आहे.