Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंदच ठेवा! पावसाचे भयानक रौद्ररूप; कोल्हापुरात फुटल्या काचा

गेले काही दिवस राज्यात उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे करवीर तालुक्यात नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 09:15 PM
Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंदच ठेवा! पावसाचे भयानक रौद्ररूप; कोल्हापुरात फुटल्या काचा
Follow Us
Follow Us:

अवकाळी पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपले 
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता 
अनेक ठिकाणी गारांचा वर्षाव

Kolhapur Rain Alert: राज्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. अनेक जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.

आज कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार गारपीट झाल्याचे समोर येत आहे. जोरदार गारांचा वर्षाव झाल्याने घराच्या काचा देखील फुटल्याचे समजते आहे. अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि वीजांचा कडकडाट पाहायला मिळाला. सातारा, सांगली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आले असल्याचे समोर येत आहे. राज्याच्या विविध भागात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update: शेतकऱ्यांनो सावध व्हा! राज्यात ‘या’ चार दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

गेले काही दिवस राज्यात उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे करवीर तालुक्यात नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट तीव्र झाली आहे, बहुतेक जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान आहे. किनारपट्टीच्या भागात आर्द्रता जाणवत आहे, तर काही भागात उष्णतेच्या लाटाही अनुभवल्या जात आहेत. याचदरम्यान आता हवामान विभागाकडून राज्यात चार दिवस वादळ पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १३ आणि १४ मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather : पारा ४० पार…! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त

‘या’ चार दिवसात वादळी पाऊस

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

Web Title: Heavy rainfall in maharashtra karveer and kolhapur hailstorm and loss for farmers crop latest imd weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Kolhapur Rain
  • Maharashtra Rainfall

संबंधित बातम्या

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
1

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
2

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
3

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…
4

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.