शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान त्वरित नोंदवून पंचनामे करण्यास सुरुवात करावी, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
Raj Thackeray On wet Drought : मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट करुन राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काही सूचना दिल्या…
जुन्या योजनेत शेतकऱ्यांना पाच घटकांवर नुकसानभरपाई मिळत असे. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान यांचा समावेश होता. या योजनेत पूर्वी नुकसानभरपाईची मर्यादा
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने व ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणचे १०० टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले.
India Rain Alert: राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देसभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
Heavy RainFall: गेल्या काही दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान उत्तरखंडच्या रुद्रप्रयाग-चमोली येथे ढगफुटी झाली आहे.
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून पर्वतीय राज्यांमध्ये प्रचंड मोठा पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे खूप मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
Rain News: हिमाचल प्रदेशमध्ये तर पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे अजूनही पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुसळधार पावसाने संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाणाऱ्या लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागला.