Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे किती मंत्री? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले…

गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. आता संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 08, 2024 | 08:19 PM
नवीन मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे किती मंत्री? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले...

नवीन मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे किती मंत्री? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले...

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या एकूण 232 जागा आल्या, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. मविआला विधानसभा निवडणुकीत केवळ 50 जागाच जिंकता आल्या आहे. दरम्यान, त्यानंतर गुरुवारी (ता.५) नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील उपस्थिती होते.

कोणाला मिळणार मंत्रिपदे?

दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वांनाच वेध लागले आहेत. ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचे. मंत्रिपदासाठी तीनही पक्षातील अनेक आमदार इच्छूक आहेत. त्यामुळे मंत्रिपद कोणाला मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला नव्या मंत्रिमंडळात किती मंत्रिपद मिळणार? याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

आदित्य ठाकरे, नाना पटोलें, लोढासह 106 MLA चा शपथविधी संपूर्ण, 8 जणांची गैरहजेरी

एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार

याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे याचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आमदारांनी पहिल्याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्व शिवसैनिकांना, आमदारांना आणि नेत्यांना मान्य असेल असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. तसेच मंत्र्यांचा शपथविधी येत्या 12 तारखेला होईल, असे देखील देसाई यांनी म्हटले आहे.

नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी?

दरम्यान, आता लवकरच नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 131 जागा जिंकल्या. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. आपल्यालाही मंत्रिपद मिळावे, यासाठी या तीनही पक्षातील अनेक आमदार इच्छूक आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? कोणाला कोणते खाते मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

 

Web Title: How many ministers of shiv sena shinde group in the new cabinet shambhuraj desai big revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 08:18 PM

Topics:  

  • BJP
  • Shambhuraj Desai
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
4

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.