Shiv Sena Symbol Dispute News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
नाशिक महानगरपालिकेत १०० जागा जिंकण्यासाठी भाजपने मोहीम सुरू केली आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी, इतर पक्षांमधील मोठ्या संख्येने नेते भाजपमध्ये सामील होऊ लागले आहेत.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा आज दसरा मेळावा पार पडत आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणांमधून आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकासंदर्भात काय भाष्य करणार यावर राज्याचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारने 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा' लागू करण्याची तरतूद विधिमंडळात केली आहे. या कायद्याविरोधात संघर्ष समिती व उद्धवसेनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.
मुंबईत पहिल्यांदाच शिवसेनेकडून लाडक्या बहिणींसाठी महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या गटासाठी महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना नेत्या शायना एनसी यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी टिका करताना, काँग्रेसने तयार केलेलं हिंदी टेरर आणि भगवा आतंकवाद अशा प्रकारचे नॅरेटिव्ह पूर्णपणे बस्ट झालं आहे. वोट बँकेच्या राजकारणासाठी या शब्दांचा वापर केला गेला.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल दिला असून सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. यावेळी साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७ वर्ष त्रास देण्याचे काम काँग्रेसने केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पक्षाचा अभिप्राय कळवला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आले.
आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. तसंच रणनीतीदेखील आखली जात आहे.असे असताना शिवसेनेचे संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेते मोठा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान केलं आहे.
मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. नेमकं काय म्हणाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
Shiv sena News: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
संजय राऊत यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांनी एकत्रित एसआयटीची मागणी करत भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला.
Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. काय घडलं कोर्टात?
तिसऱ्या भाषेवरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधूंनी विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेच्या निर्णयावरुन सरकारमधील मतभेद उघड झाले आहेत.