Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Bihar Election 2025 News: बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने पाटणा येथे राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपने निवडणूक आयोगाकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 04, 2025 | 12:57 PM
"बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात," भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

"बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात," भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Follow Us
Close
Follow Us:

Bihar Election news Marathi  :  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु असल्याचे दिसून येता आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये वाटाघाटींवर खल सुरू आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाने एसआयआरची (सखोल मतदार पडताळणी) आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान निवडणूक आयोग बिहार विधानसभा (Bihar Election) निवडणुकीची तयारी अंतिम करत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील ताज हॉटेलमध्ये आज (4 ऑक्टोबर) सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीत भाजपने निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली. कारण अनेक टप्प्यांमुळे मतदारांची गैरसोय होईल. अनेक टप्प्यांमुळे उमेदवारांना अधिक आर्थिक खर्च करावा लागेल असा युक्तिवादही त्यांनी केला. बिहार भाजपने निवडणूक घोषणेनंतर २८ दिवसांनी निवडणुका घेण्याची मागणी केली. या बैठकीपूर्वीच निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त पक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या बैठकीनंतर, निवडणूक आयोग पुढील आठवड्यात तारखा जाहीर करेल हे जवळजवळ निश्चित आहे.

निवडणूक आयोगाकडे मागणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले, “या बैठकीत, आम्ही निवडणूक आयोगाकडे दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. अत्यंत मागासलेल्या समुदायांच्या गावांमध्ये निमलष्करी दल तैनात करावे. मतदारांपर्यंत मतदारांच्या स्लिप वेळेवर पोहोचतील याची खात्री करावी.” भाजप, काँग्रेस, राजद आणि जेडीयूचे नेते निवडणूक आयोगाच्या बैठकीला उपस्थित होते. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम आणि शकील अहमद खान सहभागी झाले होते. आरजेडीचे खासदार अभय कुशवाह आणि चित्तरंजन गगन आणि बसपाचे खासदार शंकर महातो सहभागी झाले होते.

मागील निवडणुका किती टप्प्यात झाल्या?

मागील बिहार विधानसभा निवडणुकीबाबत, २०२० मध्ये तीन टप्प्यात मतदान झाले होते. शिवाय, २०१५ च्या निवडणुका पाच टप्प्यात झाल्या होत्या. यावेळीही निवडणूक आयोग तीन किंवा पाच टप्प्यात निवडणुका घेईल असे मानले जाते.

२५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

Web Title: Bihar vidhan sabha election commission team bihar visit meeting political parties bjp demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • BJP
  • india

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय
1

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
2

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.