Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Action Taken Against : कल्याण-कर्जत महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; काहींवर हातोडा, काहींना अभय? स्थानिकांचा सवाल

Action Taken Against : कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील अतिक्रमणांविरोधात उपोषण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आणि २ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. मात्र काही अतिक्रमणे कायम ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 03, 2026 | 05:06 PM
कल्याण-कर्जत महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; काहींवर हातोडा, काहींना अभय? स्थानिकांचा सवाल

कल्याण-कर्जत महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; काहींवर हातोडा, काहींना अभय? स्थानिकांचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • 02 ऑक्टोबरला सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने कारवाई  
  • एल ए इ एस शाळेजवळ रस्त्याच्या आजुबाजूला अतिक्रमणे 
  • पोलीस ठाण्याच्या भिंतीवर कधी हातोडा फिरवणार  
Action Taken Against : कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधून जाणारा कल्याण कर्जत राज्यमार्गावरील रस्त्यावर असलेली अतिक्रमण उपोषणानंतर काढण्यात आले आहेत.  मात्र उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार अतिक्रमणे काढताना दूजाभाव दाखवला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढणार का? नेरळ बाजारपेठ मधील फुटपाथ मोकळे करणार का? नेरळ पोलीस ठाण्याची संरक्षण भिंत तोडणार का? असे अनेक प्रश्न स्थानिकांनी समोर आणले आहेत.

कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील अतिक्रमणे नेरळ गावात करण्यात आलेल्या उपोषणानंतर काढण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग कडून दोन दिवस अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली जात आहे. 01 आणि 02 ऑक्टोबर रोजी अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात आली असून अजूनही कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे तत्काळ काढण्यात यावीत अन्यथा आम्हाला देखील उपोषण करावे लागेल असा इशारा नेरळ ग्रामपंचायचे माजी सदस्य संजीवनी हजारे यांनी दिला आहे.

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

02 ऑक्टोबरला सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने कारवाई

उपोषणकर्त्यांची मागणी कर्जत कल्याण रस्त्यावरील नेरळ विद्या मंदिर शाळा ते नेरळ पेट्रोल पंप या भागातील रस्त्याच्या जागेत असलेली अतिक्रमणे काढण्याची मागणी होती.या मागणीनुसार एक आणि 02 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने कारवाई करण्यात आली. मात्र आज तिसऱ्या दिवशी ही कारवाई बंद झाली असून नेरळ जकात नाका पासून ते  नेरळ पेट्रोल पंप या भागातील अतिक्रमणे कायम आहेत.

नेरळ मध्ये सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेले गटार ही सीमा निश्चित करण्यात आली होती. यानंतर रस्त्याच्या मध्यापासून 12 मीटर अंतर निश्चित करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली, तर ही कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

एल ए इ एस शाळेजवळ रस्त्याच्या आजुबाजूला अतिक्रमणे

येथील एकवीरा हॉटेलच्या मालक संजीवनी हजारे यांनी या कारवाई बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.नेरळ पोलीस ठाणे आणि त्या पुढील शाळा यांचे कुंपण कायम ठेवले आहे.तसेच जकात नाका पासून पुढे वन विभागाचे कारण दाखवून काही अतिक्रमणे तोडली नाहीत.तर एल ए इ एस शाळेजवळ  रस्त्याच्या आजुबाजूला अतिक्रमणे आहेत. यांना 12 मीटरचा दंडक कधी वापरणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तर धनाजी गरुड यांनी आमच्या मालकी जागेतील बांधकाम रस्त्याच्या जागेत आहेत म्हणून त्यातील ती बांधकामे 12 मीटरच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध आम्ही न्यायालयात जाऊन करणार व नुकसान भरपाई मागणार आहोत अशी माहिती धनाजी गरुड यांनी दिली आहे.

पोलीस ठाण्याच्या भिंतीवर कधी हातोडा फिरवणार

या कारवाईत नेरळ पोलिस ठाण्याची रस्त्याला अगदी लागून असलेली भिंत तोडली नाही. तसेच रस्त्याच्या बाजूला एक शाळेचे  कुंपण देखील तसेच आहे;  ही बाब गंभीर असून आम्ही ते बांधकाम तोटले पाहिजेत आणि सर्वांना एक न्याय असावा म्हणून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मंदिरासमोरील शेड हटवले; पण या भागात गजानन महाराज यांचे मंदिर आहे, ते मंदिर 12 मीटरच्या  बाहेर होते. पण शेड रस्त्याच्या जागेत येत असल्याने मंदिराचे व्यवस्थापन यांनी ते शेड स्वतःहून बाजूला काढले आहे.

नेरळ बाजार पेठ मध्ये शासनाने करोडो रुपये खर्चून बांधलेले रस्त्याच्या बाजूचे फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले आहे.त्यांच्यावर हातोडा फिरला नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार असा निर्धार अनेक नेरळ कर यांनी जाहीर केला आहे.

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

Web Title: Httpswwwexamplecomneral encroachment removal kalyan karjat highway pwd action sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Encroachments Issue
  • Karjat
  • Land Encroachments
  • neral

संबंधित बातम्या

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप
1

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
2

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
3

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.