Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Kidney Day: मुंबईत मूत्रपिंड दान आणि मागणीत प्रचंड तफावत! प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत होते नेहमी वाढ

मुंबईतील किडनी प्रतीक्षा यादीत सुमारे साडेचार ते पाच हजार रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात होणाऱ्या प्रत्यारोपणांची संख्या अत्यंत तुटपुंजी झाल्याचे दिसून येत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 12:43 PM
मुंबईत मूत्रपिंड दान आणि मागणीत प्रचंड तफावत! प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत होते नेहमी वाढ

मुंबईत मूत्रपिंड दान आणि मागणीत प्रचंड तफावत! प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत होते नेहमी वाढ

Follow Us
Follow Us:

मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सध्याची आकडेवारी समाधानकारक नसल्याची खंत तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईतील किडनी प्रतीक्षा यादीत सुमारे साडेचार ते पाच हजार रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात होणाऱ्या प्रत्यारोपणांची संख्या अत्यंत तुटपुंजी असल्याने अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.(फोटो सौजन्य – istock)

वाढता उच्च रक्तदाब Kidney करून टाकेल कायमची निकामी! विषारी घटक नैसर्गिकरित्या फिल्टर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

जागतिक किडनी दिनाच्या पार्श्वभूमीवर ही तफावत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत अवयवदानाबाबत जागरूकता वाढत असल्याने आणि वैद्यकीय सुविधा सुधारल्याने प्रत्यारोपणांची संख्या वाढू लागल्याचे सकारात्मक चित्र असले तरीही मागणी आणि उपलब्ध दान यात तफावत मोठी आहे. त्यामुळे दानाबाबत व्यापक जागृती आवश्यक आहे.

मूत्रपिंड दान वाढले, मात्र… मागणीच्या तुलनेत दान पडते तोकडे

विशेषतः २०१० नंतर प्रत्यारोपणांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येऊ लागली. २०१६ मध्ये ९१, तर २०१९ मध्ये सर्वाधिक १२३ मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. मात्र, कोविड-१९ महामारीच्या काळात या प्रक्रियेला मोठा फटका बसला आणि २०२० मध्ये प्रत्यारोपणांची संख्या ४६ पर्यंत घसरली. त्यानंतर परिस्थिती सुधारत गेल्यानंतर पुन्हा संख्येत वाढ होत २०२४ मध्ये ९३ प्रत्यारोपण नोंदवले गेले.२०२५ मध्ये ८२ प्रत्यारोपण झाले असून २०२६ मध्ये २० फेब्रुवारीपर्यंत २० मूत्रपिंड प्रत्यारोपण पार पडले आहेत.

प्रत्यारोपणासाठीची मागणी किडनी आणि उपलब्ध किडनी यामध्ये मोठी दरी आहे. देशातील सुमारे १५ टक्के प्रौढांना गंभीर मूत्रपिंड विकार असल्याचा अंदाज आहे. त्यामागे मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे असल्याने अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, डॉ. मयुरी त्रिवेदी, विभागप्रमुख, मूत्रपिंड विकार, सायन रुग्णालय यांनी मत व्यक्त केले आहे.

World Kidney Day:धूम्रपान करणाऱ्यांना किडनी कर्करोगाचा धोका दुप्पट! ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञांचा सल्ला

मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सध्याची आकडेवारी अजिबात समाधानकारक नाही, मुंबईतील किडनी प्रतीक्षा यादी पाहिल्यास सुमारे साडेचार ते पाच हजार रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या तुलनेत प्रत्यारोपणांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षात किडनी दानामध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी मागणी आणि दान यामधील दर अजूनही मोठी आहे. – डॉ. गीता सेठी, विभागप्रमुख, मूत्रपिंड विकार, म्हणाले .

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Huge gap between kidney donation and demand in mumbai the transplant waiting list was always increasing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Mumabi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.