Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय चुकलं हे बहीण म्हणून विचारणार…आमदार सुहास कांदेंची मी भेट घेणार – सुषमा अंधारे

आपण सर्व एका पक्षाचे एका कुटंबासारखे असतो, परंतु जर एक कुटुंब आहे, तर कुटुंबामध्ये काय केलं, काय नाही केलं आणि काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार बहिणीला असतो. त्यामुळं मी बहिणीच्या नात्याने सुहास कांदेंची मी भेट घेणार आहे, सुहास कांदे हे मला भाऊ आहेत. म्हणून बहीण म्हणून त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 27, 2022 | 04:39 PM
काय चुकलं हे बहीण म्हणून विचारणार…आमदार सुहास कांदेंची मी भेट घेणार – सुषमा अंधारे
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जेव्हापासून शिवसेनेत म्हणजे ठाकरे गटात (Thackeray Group)  प्रवेश केला आहे, तेव्हापासून त्या खूपच आक्रमक होत विरोधकांचा समाचार घेताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण खूप गाजले. यानंतर त्या सतत माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडताना दिसत आहेत, व विरोधकांवर प्रहार करताना दिसत आहेत. दरम्यान, उपनेत्या सुषमा अंधारे आज नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नाशिकमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, आपण नाराज आमदार सुहास कांदेंची (Suhas Kande) भेट घेणार असल्याचं सांगितले.

[read_also content=”हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पर्यटकांना मिळणार १६० वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी – मंगलप्रभात लोढा https://www.navarashtra.com/maharashtra/tourists-will-get-a-chance-to-visit-architecture-at-hafkin-institute-mangalprabhat-lodha-348854.html”]

आपण सर्व एका पक्षाचे एका कुटंबासारखे असतो, परंतु जर एक कुटुंब आहे, तर कुटुंबामध्ये काय केलं, काय नाही केलं आणि काय चुकलं हे विचारण्याचा अधिकार बहिणीला असतो. त्यामुळं मी बहिणीच्या नात्याने सुहास कांदेंची मी भेट घेणार आहे, सुहास कांदे हे मला भाऊ आहेत. म्हणून बहीण म्हणून त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

एकेकाळी शिवरायांचा बाळासाहेबांचा वारसा सांगणारे आमचे भाऊ आता भाजपाच्या वळचणीला गेल्यानंतर त्यांचा स्वभाव बदललेला आहे. त्यामुळं दादा भुसे, सुहास भाऊ, हेमंत गोडसे हे सगळे भाऊ आहेत. या सगळ्या भावांना भेटणार आहे. कुटुंबात काय चुकलं हे विचारणार आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. नाशिक, मालेगाव, नांदगाव या भागामध्ये महाप्रबोधनच्या सभा होणार आहेत.

Web Title: I will ask what is wrong as a sister i will visit mla suhas kande said sushma andhare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2022 | 04:39 PM

Topics:  

  • MLA Suhas Kande
  • Nashik
  • shivsena
  • sushma andhare
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
1

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

टाटा कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शेकापकडून उपोषण
2

टाटा कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शेकापकडून उपोषण

Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं
3

Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं

Raigad News: महाडमधील शिवसेना-राष्ट्रवादी राडाप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी: सोमनाथ ओझर्डे यांची मागणी
4

Raigad News: महाडमधील शिवसेना-राष्ट्रवादी राडाप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी: सोमनाथ ओझर्डे यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.