Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: खासगी रुग्णालयांनी लुबाडणूक केल्यास तातडीने कळवा, सर्व रुग्णालयांबाहेर राष्ट्रवादीने झळकावले फलक

खासगी रुग्णालयांचा पैसे उकळण्याचा कारभार नवा नाही. रुग्णांना योग्य उपाय मिळत नसून केवळ लुबाडणूक होत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलत रुग्णालयांबाहेर फलक झळकावले आहेत, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 26, 2025 | 12:03 PM
NCP ने खासगी रुग्णालयाबाहेर लावले बॅनर

NCP ने खासगी रुग्णालयाबाहेर लावले बॅनर

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रवादीचे नागरिकांना आवाहन
  • रुग्णालयाबाहेर लागले फलक 
  • राष्ट्रवादीचे पाऊल 
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान: शहरातील खासगी रुग्णालयांकडून सातत्याने रुग्णांची लुबाडणूक सुरू आहे. कोविडमध्ये तर रुग्णालयांनी कळस गाठला होता. उपचारासाठी वाट्टेल असे चार्जेस लावत लाखो रुपये वसूल केले जात आहेत.त्यामुळे नवी मुंबईकर पिचलेले आहेत. नवी मुंबई हे रुग्णालयाचे शहरे बनलेले आहे. असे असताना नवी मुंबईकरांची खुलेआम लूट रुग्णालयाकडून सुरू आहे.  

रुग्णालयांनी ही लूट थांबवावी, नागरिकांनी अशा परिस्थितीत आमच्याकडे संपर्क करावा अशा आशयाचे आवाहन करणारे बॅनर्स अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी शहरात केली आहे. सर्व रुग्णालयांबाहेर याविषयी फलक लावले असून, तक्रारी आल्यास आंदोलन करण्याचा इशाराही भगत यांनी दिला आहे. खासगी रुग्णांलयांमध्ये अनेकदा रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याची तक्रार प्रत्येकजण करत असतो आणि यात बऱ्यापैकी तथ्यदेखील आहे. इतकंच नाही तर अनेकदा रुग्णांकडे लक्षही दिले जात नाही. पैसे भरल्यानंतरच उपचार सुरू केले जातात. या गोष्टीला आळा बसण्याची गरज आहे. रुग्णांचे प्राण महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेऊनच NCP ने हे पाऊल उचलले आहे. 

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

रुग्णांना लुबाडू नका, कर्माची फळे येथेच भोगायची आहेत, अशा आशयाचा मजकूर या फलकांवर लिहिला आहे. खासगी रुग्णालयाबाहेरील हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. खासगी रुग्णालयांच्या बिल आकारण्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. मनमानीपणे बिल वसूल केले जात आहे अशा आशय असलेले बॅनर्स सर्वत्र झळकवण्यात आले आहेत.

चॅरिटीच्या नावाखाली भूखंड घेऊन प्रत्यक्षात सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला जात नाही. चॅरिटी सुविधांचा माहिती फलक लावण्यात येत नाही. रुग्णालयांनी लुबाडणूक थांबविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. रुग्णालयाबाहेर लावलेल्या फलकांवरील मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक रुग्णालयांची धर्मादाय अंतर्गत नोंद झाली आहेत. त्यांनी शासनाच्या सुविधाही घेतल्या आहेत. याठिकाणी गरजूंवर मोफत उपचार करणे आवश्यक आहे.उपचारांची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी फलकावर लावण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणीही होत आहे.

पालिका कंडोमिनियमसाठी खर्च करणार ४३० कोटी, जल वाहिन्या होणार दुरुस्त; शासनाच्या अध्यादेशात झाली दुरुस्ती

खासगी रुग्णालयांत बिल आकारण्यावर नियंत्रण नाही. लाखो रुपये बिल घेतले जात आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने सर्वसामान्यांची लुबाडणूक थांबवावी, यासाठी सर्व ठिकाणी फलक लावले आहेत. त्यावर पालिका देखील कारवाई करत नसून, छुप्या पद्धतीने सर्व सुरू आहे. नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना न्याय मिळवून देऊ वेळ पडल्यास आंदोलनही करू – नामदेव भगत, जिल्हाध्यक्ष, अजित पवार गट

Web Title: If private hospitals are laundered immediately nationalists will wave their flags outside all hospitals says ncp hording

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Hospital News
  • Navi Mumbai News
  • NCP Politics

संबंधित बातम्या

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
1

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

पालिका कंडोमिनियमसाठी खर्च करणार ४३० कोटी, जल वाहिन्या होणार दुरुस्त; शासनाच्या अध्यादेशात झाली दुरुस्ती
2

पालिका कंडोमिनियमसाठी खर्च करणार ४३० कोटी, जल वाहिन्या होणार दुरुस्त; शासनाच्या अध्यादेशात झाली दुरुस्ती

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने साथ द्या, मग आणखी…; अजित पवारांचं मोठं आश्वासन
3

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने साथ द्या, मग आणखी…; अजित पवारांचं मोठं आश्वासन

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी
4

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.