Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…

राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2025 | 09:42 PM
५ दिवस उत्तर भारतात मुसळधार बरसणार

५ दिवस उत्तर भारतात मुसळधार बरसणार

Follow Us
Follow Us:

राज्यात पावसाचा जोर वाढणार 
बंगालच्या उपसागरात तयार झाला कमी दाबाचा पट्टा 
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

घाटमाथा, कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे संकट अजूनही कायम आहे.

राज्यावरील पावसाचा धोका अजून टळलेला नाही. पुढील काही तासांमध्ये आणि पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अनेक राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेट. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत.

Maharashtra Rain Alert : मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनिवारपासून मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे, मुंबई महानगरपालिकेची यंत्रणाही काम करत आहे. महानगरपालिकेने सांगितले की, वादळी पाण्याचा निचरा आणि घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके वॉर्ड पातळीवर काम करत आहेत. दिवसभर मुंबईच्या कोणत्याही भागात पाणी साचल्याची घटना घडली नाही. महानगरपालिकेने असेही स्पष्ट केले की भूस्खलन झाले नाही. पावसामुळे फक्त अंधेरी मेट्रो तात्पुरती बंद होती, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. ढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टनुसार मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. बृहन्मुंबई प्रदेश, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert in next few hours kokan and maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 09:38 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • maharashtra weather update

संबंधित बातम्या

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी
1

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी

देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार; जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, पावसामुळे बद्रीनाथ महामार्ग बंद
2

देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार; जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, पावसामुळे बद्रीनाथ महामार्ग बंद

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत
4

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.