Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

उत्तर भारतीय संघाचे सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. सरकार नेहमीच तुमच्या सोबत राहील. अयोध्या हे आपल्या सर्वांसाठी पवित्रस्थळ आहे, तेथे आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. उतर भारतीय संघाने महिला भगिनींसाठी चांगला उपक्रम आयोजित केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 20, 2024 | 07:13 AM
CM Eknath Shinde

CM Eknath Shinde

Follow Us
Follow Us:

भावांनाही मदत करण्यासाठी योजना

मुंबई : आमच्या शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे. आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत एक कोटीपेक्षा अधिक बहिणीच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले.

उत्तर भारतीय संघद्वारा आयोजित रक्षाबंधन निमित्ताने स्त्री शक्ति सम्मान सोहळा आणि पाच हजार बहिणींना साड्या भेट देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, उत्तर भारतीय संघाचे संतोष आरएन सिंह, उत्तर भारतीय संघाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उत्तर भारतीय संघाचे सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. सरकार नेहमीच तुमच्या सोबत राहील. अयोध्या हे आपल्या सर्वांसाठी पवित्रस्थळ आहे, तेथे आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. उतर भारतीय संघाने महिला भगिनींसाठी चांगला उपक्रम आयोजित केला आहे.

तसेच येथील महिला भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर 31 ऑगस्टपर्यंत सर्व भगिनींनी फॉर्म भरावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी शिंदे म्हणाले, महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील

सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

Web Title: Implement all schemes of government instructions of cm eknath shinde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 07:08 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
1

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
2

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
3

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
4

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.