Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

PSI Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या एस्कॉर्ट ताफ्यात कार्यरत असलेले विजय सांगडे यांचे कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 22, 2026 | 06:08 PM
PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागले, रुग्णालयात नेले पण... एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागले, रुग्णालयात नेले पण... एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Follow Us
Follow Us:
  • तीन वर्षांपासून शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत
  • छातीत दुःखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल
  • मुळ गावी होणार अंत्यसंस्कार
 

PSI Death : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.  सोमवारी सकाळी ते ड्युटीवर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना अचानक छातीत दुखू लागलं व नंतर चक्कर आली. त्यांनतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक म्हणून कल्याण नियंत्रण कक्षात कार्यरत असणारे सांगडे मागील तीन वर्षांपासून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत होते. ते डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मनमिळावू असलेल्या सांगडे यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुळ गावी होणार अंत्यसंस्कार

विजय सांगडे हे पुण्यातील जुन्नरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या अकाली मृत्युनंतर त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असून त्यांचे पार्थिव मुळगावी नेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

सहकाऱ्यांना अश्रू अनावर

पार्थिव गावी नेण्याआधी दिवंगत पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय परिसरात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून मानवंदना आणि श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ प्रशांत कदम सह इतर वरिष्ठ पोलीस उपस्थित होते.
अत्यंत मनमेळावू असलेल्या सांगडे यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांच्या सहकार्यांना अश्रू अनावर झाले होते.

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

Web Title: Deputy cm eknath shinde escort team psi death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • palava
  • thane

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
1

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
2

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Eknath Shinde : नंदनवन बनलं आनंदवन! दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी, फराळ केला अन् दिल्या खास भेटवस्तू
3

Eknath Shinde : नंदनवन बनलं आनंदवन! दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी, फराळ केला अन् दिल्या खास भेटवस्तू

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
4

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.