Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; नगरमध्ये दोन गटात जोरदार राडा

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष त्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा समाना रंगणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. पण या मुलाखतींदरम्यान प्रस्थापित विरुद्ध इच्छुक अशीच लढाई सुरू असल्याचे दिसत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 04, 2024 | 03:36 PM
कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी : आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. उमेदवारीसाठी प्रस्थापितांसह अनेक इच्छुकही  निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्यातून अनेकांमध्ये जोरदार खटकेही उडत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान इच्छुकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता काँग्रेसमधील गटबाजीही अशाच पद्धतीने चव्हाट्यावर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन गटात जोरदार राडा झाला.  काँग्रेसच्या एका गटाकडून श्रीरामपूर विधानसभेचे काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उमेदवार हेमंत ओगले यांनी शक्ती प्रदर्शन करत घोषणाबाजी केली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक  आमदार, मुज्जफर हुसेने यांच्यासमोरचा असा गोंधळ उडाल्याने  काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: ड्रोन हल्ले, बॉम्ब हल्ल्यांनी दक्षिण बेरूत उदध्वस्त; इस्त्रायसकडून इराणमध्ये विध्वंसाची मालिका

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष त्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा समाना रंगणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. पण या मुलाखतींदरम्यान प्रस्थापित विरुद्ध इच्छुक अशीच लढाई सुरू असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा:सफरचंद खाण्याचे तोटेही असू शकतात? ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये नाहीतर होईल त्रास

 

Web Title: In ahmednagar two factions in the congress clashed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Congress
  • Congress Politics

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.