Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता धनगर समाज ‘या’ मागण्यांसाठी करणार आंदोलन; पंढरपुरात पार पडली बैठक

पंढरपुरात धनगर समाजाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 16, 2024 | 04:42 PM
आता धनगर समाज ‘या’ मागण्यांसाठी करणार आंदोलन; पंढरपुरात पार पडली बैठक
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील त्यांच्या मागण्यासाठी आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे धनगर समाजाच्या वतीने मागण्या काही करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे.

काय आहेत धनगर समाजाच्या मागण्या?

धनगर समाजाच्या शिक्षणाबाबत व आरक्षणाबाबत काही मागण्या आहेत. पंढरपूर येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने धनगर समाजातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे. याची अंमलबजावणी ही एकादशीच्या अगोदर याची करण्यात यावी. तसेच पंढरपुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी मिळावा आणि अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी. अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी जमा करण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात आली आहे.

तसेच वरील या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. धनगर समाजाने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत, तर अखंड धनगर समाजाचा रोष सरकारला सहन करावा लागेल, असे धनगर समाज पदाधिकारी माऊली हळणवर म्हणाले आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यानंतर आता धनगर समाज देखील त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही झाला आहे.

Web Title: In dhangar community meeting at pandharpur makes demands if not agitation in state nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • Dhangar Reservation
  • Maratha Reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.