Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alandi Temple News: आळंदीचा ‘कायापालट’ होणार? खासदार मेधा कुलकर्णींची संसदेत मोठी मागणी

या पार्श्वभूमीवर, आळंदीतील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी शहराचा नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 12, 2026 | 04:55 PM
Alandi Temple Development, Medha Kulkarni BJP,

Alandi Temple Development, Medha Kulkarni BJP,

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारची ‘टेम्पल टाऊन’ (Temple Town) विकास योजना
  • दरवर्षी आळंदीत होणारी लाखो भाविकांची गर्दी आणि मर्यादित पायाभूत सुविधा
  • आळंदी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचे केंद्र आहे.
Alandi Temple News: लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ योजनेत करण्याची मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी आळंदीच्या सर्वांगीण विकासाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे आळंदीला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या काळात शहरातील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो, असे डॉ. कुलकर्णी यांनी सभागृहात स्पष्ट केले.

सगळं संपणार! पुण्यात हॉटेल्स, मेसचे लॉकडाउन? विद्यार्थी अन् कामगार ‘गॅस’वर, चिंता वाढली

या पार्श्वभूमीवर, आळंदीतील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी शहराचा नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या पवित्र क्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करून विशेष विकास कामे हाती घ्यावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

केंद्र सरकारने अलीकडील अर्थसंकल्पात मंदिर शहरे आणि ‘टियर-२’ शहरांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यावर विशेष भर दिला आहे. याच धोरणाचा लाभ आळंदीला मिळावा आणि या पवित्र तीर्थक्षेत्राचा समावेश ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी आळंदीच्या सर्वांगीण विकासाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे आळंदीला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या काळात शहरातील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, आळंदीला ‘टेंपल टाउन’चा दर्जा मिळाल्यास भाविकांसाठी आधुनिक सोयीसुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते संपर्क आणि वारसा संवर्धन यांसारख्या प्रकल्पांना मोठी चालना मिळेल, असे डॉ. कुलकर्णी यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Ahilyanagar : नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत शेवाळ, गावकऱ्यांना होतोय दूषि

आळंदीची ओळख इंद्रायणी नदीशी अविभाज्यपणे जोडलेली असल्याचे नमूद करत त्यांनी नदी संवर्धनाचा मुद्दाही मांडला. नदीचे प्रदूषण नियंत्रण, पुनरुज्जीवन आणि नदीकाठाचा शाश्वत विकास यासाठी एकात्मिक नियोजनाची तातडीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून नदीसंवर्धन आणि शहर विकास यांचे एकत्रित नियोजन करून तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विशेष पावले उचलावीत, असे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Web Title: Include alandi in central temple town scheme mp medha kulkarni demands in rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • alandi
  • Medha Kulkarni
  • rajya sabha

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.