Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणीत पितळ पडले उघडे, ठाण्यातील तीन आरोग्य मंदिरे बंदच

ठाण्यातील आरोग्य मंदिरांची नक्की अवस्था काय आहे हे आता समोर आले आहे. ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आली होती आणि संजय केळकर यांंनी केलेल्या पाहणीत वास्तव समोर आले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 30, 2025 | 11:18 AM
आरोग्य मंदिराची तपासणी करताना संजय केळकर

आरोग्य मंदिराची तपासणी करताना संजय केळकर

Follow Us
Close
Follow Us:
  • आरोग्य मंदिराचे वास्तव
  • ठाण्यात बंद आहेत आरोग्य मंदिर
  • संजय केळकरांनी केली पोलखोल 

ठाणेः बंद पडलेल्या आपला दवाखान्यांनंतर ठाणे महापालिकेने ४३ आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मात्र आमदार संजय केळकर यांनी पाहणी केल्यानंतर कोपरीतील तीन आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद आणि त्यांच्या आजूबाजूला अस्वच्छता असल्याचे उघडकीस आले. ही ठाणेकरांची फसवणूक असून लवकरच जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा केळकर यांनी दिला.

ठेकेदारावर करण्यात आली दंडात्मक कारवाई

‘आपला दवाखाना’ बंद पडल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी जोरदार टीका करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यास काळ्या यादीत टाकल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी केळकर यांना दिली, यावेळी आपला दवाखानाऐवजी ठाणे शहरात ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आल्याची माहिती

आयुक्तांनी दिली. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी ठाणे पूर्वेत मीठ बंदर रोह, धोबी घाट आणि बारा बंगला परिसरातील आरोग्य मंदिरांना भेट दिली असता ही मंदिरे बंदच असल्याचे आढळून आले. कंटेनरमध्ये ही आरोग्य मंदिरे असून उद्‌घाटनाच्या किती लीबकळत आहेत. उद्‌घाटनाचे बैनरही दिसख्त आहेत. ही मंदिरे बंद असून कचरा आणि चिखल अशी दुरावस्था असल्याचे केळकर वानी सांगितले.

५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ

लोकप्रतिनिधींना दिली जाते खोटी माहिती

याबाबत केळकर म्हणाले, चुकीच्या माणसांना काम दिल्याने आपला दवाखाना ही यंत्रणा बंद पडली. आता ठाण्यात गरीब गरजू लोकांसाठी ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आल्याचे आयुक्तांचे म्हागणे आहे. यासाठी राज्य शासनाचा निधीही महापालिकेला मिळाला आहे. मात्र प्रत्यक्षात ही आरोग्य मंदिरे बंदच आहेत. लोकप्रतिनिधींना याबाबत खोटी माहिती प्रशासनाने दिली असून ठाणेकरांची ही घोर फस्वामुक आहे.

प्रसूतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर एनआयसीयू बंद

येथील दोन मजली प्रसूती गृहातील दुसऱ्या मजल्यावरील एनआयसीयु विभागात लवकर जन्मलेल्या बालकांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी २० इन्वयूबेटर ठेवण्यात आले आहेत, मात्र उद्‌द्घाटनानंतर सहा महिने उलटूनही हा विभाग सुरू करण्यात आलेला नाही. पहिल्या मजल्यावरील बालकाला इन्क्यूबेटरची गरज भासल्यास त्याला त्याचा लाभ मिळत नाही, त्याला

सिव्हिल रुगणालय किया खासगी रुग्णालयात पाठवण्याची पाळी येते. सिव्हिलमध्ये हा विभाग नेहमीच फुल असतो तर खासगी रुग्णालयाचा खर्च गरीब कुटुंबाना परवडत नाही. अशावेळी निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगून हा विभाग बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे हास्यास्पद आणि संतापजनक असल्याचे केळकर म्हणाले.

Thane News : मनपाअधिकारी, कंत्राटदार आणि विकासकांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरु ; संजय केळकरांचा गंभीर आरोप

Web Title: Inspection conducted by mla sanjay kelkar revealed that three health temples in thane remain closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi Batmya
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: नगर-मनमाड रस्त्यावर 8 दिवसात 8 बळी! रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू, प्राजक्त तनपुरेंचा इशारा
1

Ahilyanagar News: नगर-मनमाड रस्त्यावर 8 दिवसात 8 बळी! रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू, प्राजक्त तनपुरेंचा इशारा

‘अंत्योदय’ चे तीन तेरा, शपथ की स्टंट? नायगावातील भ्रष्टाचारावर आमदार राजेश पवारांची ‘गांधीगिरी’ की ‘राजकीय नाट्यगिरी
2

‘अंत्योदय’ चे तीन तेरा, शपथ की स्टंट? नायगावातील भ्रष्टाचारावर आमदार राजेश पवारांची ‘गांधीगिरी’ की ‘राजकीय नाट्यगिरी

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया
3

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ
4

५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.