Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत

ठाणे सिटीझन फोरमच्या सातत्यपूर्ण लढ्याला अखेर यश आले असून संबंधित ट्रस्टला तब्बल ११६ कोटी रुपयांची जमीन परत मिळाली आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी आणि सार्वजनिक हितासाठी उभारलेला हा लढा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Feb 02, 2026 | 05:54 PM
Thane Land Fraud News

Thane Land Fraud News

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे– जि. प्र. नऊ वर्ष सातत्याने कायदेशीर लढा दिल्यानंतर ठाण्यातील मोक्याचा भूखंड ट्रस्टने खाजगी विकासकाकडून पुन्हा स्वतःच्या ताब्यात मिळवला आहे. ठाणे सिटीजन फोरम या ठाण्यातील स्वयंसेवी संस्थेने ठाण्यातील विद्यार्थ्यांचे सार्वजनिक हित लक्षात घेऊन ही कायदेशीर लढाई लढली आणि अखेरीस ट्रस्टला वर्तक नगर येथील मोक्याची ११६ कोटी बाजारी मूल्य असलेली जमीन पुन्हा परत मिळवून दिली आहे.ठाण्यातील वर्तक नगर येथील सदर जागा ही मूळतः सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च या ट्रस्टच्या मालकीची आहे. ट्रस्टने एका खाजगी एजंटला या जागेबाबतचे अधिकार दिले होते. तथापि या एजंट ने ट्रस्टची फसवणूक करत एका खाजगी बिल्डरला ही जागा दिशाभूल करत विकसित करण्याकरिता दिली.

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता

ट्रस्टची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रस्टने ठाणे सिटीजन फोरम या स्वयंसेवी संस्थेची याकरता कायदेशीर मदत घेतली, ठाणे सिटीजन फोरमचे कॅराबर ऑस्टिन यांनी या प्रकरणात दाणे जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय तसेच मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली, ठाणे जिल्हाधिका-यांकडे याचबत त्यांनी तक्रार केली. अखेरीस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि करारातील अटी शर्तीचे पालन खाजगी विकासकाने न करताच संपूर्ण २०५७० चौरस मीटर जागा ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा व्यवहार रहबादल ठरवला.यावेळी करण्यात आलेल्या करारपत्रात ट्रस्टने सदर जागा विकसित करण्याकरता देताना काही महत्वाच्या अटी शर्ती नमूद केल्या होत्या.त्यानुसार या जागेचे सरकारी मोजमाप करणे त्याच्या सीमा निश्चित करणे त्याला संरक्षक भिंत बांधणे अशा त्यातील आवश्यक अटी होत्या, विकासकाने मात्र विकास करार झाल्यानंतर यातील अटीचे पालन न करता यातील सुमारे वीस हजार ५०० चौरस मीटर जागा ठाणे महापालिकेला हस्तांतरित केली.  है हस्तातरण करताना जागेचा ताबा खाजगी विकासाकाने ट्रस्ट पेवजी स्वत कडे असल्याचे भासवले.

‘या’ महामार्गासाठी दुकाने पाडली, आता पुढे काय?; तब्बल 22 दिवस झाले तरी देखील…

जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रस्टचे म्हणणे धरले ग्राह्य
या भूखंडावर काही भागात ठाणे महापालिकेचे खेळाच्या मैदानावे आरक्षण असून मालिकेने २०५०० बौरस मीटर एवढ्या संपूर्ण जागी पेवजी दहा हजार १३० चौरस मीटरवरच पालिकेचा दावा असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीत सांगितले. तथापि ट्रस्टने याबाबत संपूर्ण वीस हजार ५७० चौरस मीटर जागा ट्रस्टच्या मालकीची असल्याचे स्व प्रमाण दाखवून दिले. अखेरीस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ट्रस्टचे माणणे ग्राहा चरले आणि खाजगी विकासकाने दिशाभूल करत महापालिकेच्या नावे हस्तांतरित केलेली वीस हजार पाचशे सतर चौरस मीटर जागा मूळ ट्रस्टता परत करण्याचा आदेश दिला. ट्रस्ट ने जो मूळ करार संबंधित खाजगी विकासाबरोबर केला आहे ती ट्रस्टने रद्द केलेला नाही. ट्रस्ट ती रद्द देखील करणार नाही. ट्रस्ट म्हणणे एवढेच आहे की त्या करारामध्ये ज्या अटी शर्ती विकासकाकरिता नमूद करण्यात आल्या होत्या त्याचे पालन त्यांनी करावे. अटी शर्तीचे पालन झाले तर करार पूर्ण करण्यास ट्रस्टचा कोणताही विरोध नाही..

Web Title: After a sustained legal and civic battle by thane citizen forum a trust has successfully regained land worth rs116 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Land Acquisition
  • marathi newss
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मिळणार ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर
1

ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मिळणार ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर

Mumbai Local: कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा, डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी
2

Mumbai Local: कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा, डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी

KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?
3

KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला
4

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.