परिचारिका ते कँटरबरीच्या पहिल्या महिला आर्चबिशप बनलेल्या सारा मुलाली यांनी १४०० वर्षांच्या जुन्या परंपरेत इतिहास रचला आहे, ज्यामुळे अँग्लिकन चर्चमध्ये बदल आणि नेतृत्वाचा एक नवीन युग सुरू झाले आहे.
श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे माजी संचालक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्यावर महिला विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या खळबळजनक खुलाशानंतर, आरोपी गुरूचा शोध सुरू आहे.
काय आहेत आजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर. देशभरात आणि जगभरात घडणाऱ्या इत्यंभूत बातम्या तुम्ही नवराष्ट्रच्या या ब्लॉगमध्ये वाचू शकता. जाणून घ्या महत्त्वाची बातमी आणि माहिती
रोजच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी नक्की वाचा Navarashtra.com. खेळ, मनोरंजन असो वा राजकारण, देश, विदेशाच्या बातम्या एका क्षणात तुम्ही जाणून घ्या
सोमवारी, मुंबईतील वडाळा परिसरातील मोनोरेल अचानक तांत्रिक बिघाडामुळे मध्येच बंद पडली. अडकलेल्या प्रवाशांना चेंबूरहून येणाऱ्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये पाठवण्यात आले. आता सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत कुत्र्यांना खायला घालण्यावरून गोंधळ सुरू होता, आता भारतातील एका शहरात माकडांना खायला घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे ५००० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाच्या वेळी काही लोक नदीच्या खोल पाण्यात गेले. त्यामुळे ते बुडाले, असे पोलिसांनी सांगितले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून २ जण बेपत्ता असल्याचे नमूद कऱण्यात आले आहे
मुंबईजवळील नेरळ येथे ‘सुकून एम्पायर टाऊनशिप’ला ‘हलाल लाइफस्टाइल’ स्वरुपात प्रमोट करण्यात येत असल्याने आता नवा वाद निर्माण झाला. NHRC ने मानवादिकार आणि RERA नियमांचे उल्लंघन मानले आहे
एका लहान मुलाने समोरून येणाऱ्या वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उभे राहून धोकादायक खेळ खेळला असून त्याला पाहून सर्वांचे श्वास रोखले गेले. तो 'मृत्यूच्या ट्रेन'मधून वाचू शकला का? जाणून घ्या
महाराष्ट्रात पावसाने हाहाःकार माजवला असून अन्य महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या navarashtra.com वर. राजकारण, खेळ, मनोरंजन, ताज्या बातम्या सर्वच माहिती तुम्हाला मिळेल इथे
महाराजांच्या 12 गडांना युनेस्कोचा दर्जा प्राप्त. राज ठाकरे म्हणाले की, सरकारने जागतिक वारसा दर्जा हलक्यात घेऊ नये कारण जर निकषांचे योग्य पालन केले नाही तर तो काढून घेतला जाऊ शकतो.
रोज देशभरात काही ना काही घडत असते आणि त्याचे संपूर्ण ब्रेकिंग अपडेट्स आता तुम्ही एका क्लिकवर मिळवू शकता. आजच्या दिवसाची सुरूवात कोणत्या बातमीने झाली आहे वाचूया
Maharashtra Monsoon Update: २० मे रोजी मुंबईत मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाट पाहायला मिळाला. कर्नाटक किनाऱ्यावर चक्रीवादळ तयार होत असल्याने २१ ते २४ मे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांनी हिंगोलीतून आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली होती. त्यानंतर, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून दौरा करत आज छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी आपल्या रॅलीचा सांगता केली. यावेळी, संभाजीनगरमधून पुन्हा एकदा आमरण…
मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक व सत्ताधारी आमने सामने आले आहेत. दोन्हीं युतींनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी होती.
महाबळेश्वरच्या ‘त्या’ अधिवेशनात तुम्हीच पक्षप्रमुख पदाचा प्रस्ताव टाकला होता, आता त्याच्या पश्चात्ताप होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज म्हणाले, बिल्कुल नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे…