Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ‘मियावाकी’ने शहराला मिळणार हरितसंजीवनी! मंत्री महाजनांचा पुढाकार

Jalgaon News: बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर अधिक हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘मियावाकी’ पद्धतीने घनदाट जंगल निर्मितीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 11, 2026 | 02:20 PM
Jalgaon News: ‘मियावाकी’ने शहराला मिळणार हरितसंजीवनी ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: ‘मियावाकी’ने शहराला मिळणार हरितसंजीवनी ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जळगावात ‘मियावाकी’ पद्धतीने घनदाट जंगल निर्मिती
  • गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
  • शहर हिरवेगार व प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘नक्षत्र उद्यान’ मोहीम
Jalgaon Miyawaki Plantation Drive: : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये ‘मियावाकी’ सारख्या घनदाट जंगल निर्मितीच्या आधुनिक पद्धती अत्यंत प्रभावी ठरत आहेत. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जतन आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. जळगाव येथे महापौर दीपमाला काळे, आयुक्ता आदित्य जिवने यांच्या पुढाकाराने आयोजित वृक्षारोपणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये ‘मियावाकी’ सारख्या घनदाट जंगल निर्मितीच्या आधुनिक पद्धती अत्यंत प्रभावी ठरत आहेत.

केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जतन आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे. ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेखाली जळगाव शहर अधिक हिरवेगार, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने जळगाव शहर महानगरपालिका आणि ‘महिला हाउसिंग ट्रस्ट” यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘मियावाकी” वृक्षारोपण व नक्षत्र उद्यान मोहीम राबवण्यात येत आहे. महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या पुढाकारातून साकार झालेल्या या मोहिमेचा शुभारंभ आज, १० ऑगस्ट रोजी सकाळपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठ्या उत्साहात झाला. Jalgaon News:

प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावावा – आ. भोळे

आमदार सुरेश भोळे म्हणाले की प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करून त्यांन लावलेल्या वृक्षाचा दरवर्षी ‘वाढदिवस’ साजरा करण्यासारखे उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

निसर्ग सौंदर्य टिकवावे : पालकमंत्री

या मोहिमेचे उद्घाटन शहरातील टी. एम. नगर परिसरात राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते झाड लावून करण्यात आले. या प्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये ‘मियादाकी’ सारख्या घनदाट जंगल निर्मितीच्या आधुनिक पद्धती अत्यंत प्रभावी ठरत आहेत. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जतन आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे.

जळगाव शहराला हरित व समृद्ध बनवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही या मोहिमेत हिरिरीने सहभागी व्हावे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी बोलतांना म्हणाले, झाडे ही आपली भावी पिढीसाठीची खरी संपत्ती आहे. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि शहराचे निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे जळगावच्या पर्यावरणात सकारात्मक आणि मोठा बदल दिसून येईल.

पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार : महापौर

कार्यक्रम प्रसंगी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, जळगाव शहराचे निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी आणि महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिला हाउसिंग ट्रस्टच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली ही “मियावाकी’ वृक्षारोपण मोहीम जळगावला हिरवेगार आणि आरोग्यदायी बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)

या प्रसंगी शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, वनविभागाचे सनदी अधिकारी सौरीश सहाय, मनपा आयुक्त आदित्य जीवने, वन अधिकारी महेश झांजुर्ण, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jalgaon News: २९ गावं… २९ शौर्यगाथा! शहीदांच्या स्मरणासाठी उभा …

तसेच या कार्यक्रमास शहरातील विविध प्रभागांतील नगरसेवक, मनपा अधिकारी, कर्मचारी, महिला हाउसिंग ट्रस्टच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या या मोहिमेमुळे जळगावकरांमध्ये पर्यावरणाविषयी एक नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

 

Web Title: Jalgaon miyawaki plantation drive green maharashtra initiative for a greener city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • girish mahajan
  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
1

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
3

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत
4

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.